जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'प्यार तेरा प्यार, मुझे खींचे तेरी ओर'; प्रार्थना बेहरेचं नवं PHOTOSHOOT चर्चेत

'प्यार तेरा प्यार, मुझे खींचे तेरी ओर'; प्रार्थना बेहरेचं नवं PHOTOSHOOT चर्चेत

अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

01
News18 Lokmat

प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

जाहिरात
02
News18 Lokmat

प्रार्थना बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे (Bold & hot photoshoot) सतत चर्चेत असते.

जाहिरात
03
News18 Lokmat

प्रार्थनानं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. तिचं हे फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

प्रार्थनानं गोल्डन ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं असून यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

प्रार्थनाने 'प्यार तेरा, प्यार मुझे खींचे तेरी ओर' असं कॅप्शन देत हे फोटोशूट शेअर केलं आहे

जाहिरात
06
News18 Lokmat

प्रार्थनाचं हे नवं फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

प्रार्थना प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते. तिच्या मनमोहक अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते.

जाहिरात
08
News18 Lokmat

प्रार्थनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या चाहत्याना हा लूक फारच आवडला आहे

जाहिरात
09
News18 Lokmat

प्रार्थना सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहाची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेवर आणि मालिकेवर प्रेक्षक खूप प्रेम देताना दिसतात.

जाहिरात
10
News18 Lokmat

प्रार्थनानं आतापर्यंत अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.तिनं तिच्या अभिनयाच्या जोरावर वेगळा असा चाहता वर्ग बनवला आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    'प्यार तेरा प्यार, मुझे खींचे तेरी ओर'; प्रार्थना बेहरेचं नवं PHOTOSHOOT चर्चेत

    प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    'प्यार तेरा प्यार, मुझे खींचे तेरी ओर'; प्रार्थना बेहरेचं नवं PHOTOSHOOT चर्चेत

    प्रार्थना बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे (Bold & hot photoshoot) सतत चर्चेत असते.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    'प्यार तेरा प्यार, मुझे खींचे तेरी ओर'; प्रार्थना बेहरेचं नवं PHOTOSHOOT चर्चेत

    प्रार्थनानं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. तिचं हे फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    'प्यार तेरा प्यार, मुझे खींचे तेरी ओर'; प्रार्थना बेहरेचं नवं PHOTOSHOOT चर्चेत

    प्रार्थनानं गोल्डन ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं असून यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    'प्यार तेरा प्यार, मुझे खींचे तेरी ओर'; प्रार्थना बेहरेचं नवं PHOTOSHOOT चर्चेत

    प्रार्थनाने 'प्यार तेरा, प्यार मुझे खींचे तेरी ओर' असं कॅप्शन देत हे फोटोशूट शेअर केलं आहे

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    'प्यार तेरा प्यार, मुझे खींचे तेरी ओर'; प्रार्थना बेहरेचं नवं PHOTOSHOOT चर्चेत

    प्रार्थनाचं हे नवं फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    'प्यार तेरा प्यार, मुझे खींचे तेरी ओर'; प्रार्थना बेहरेचं नवं PHOTOSHOOT चर्चेत

    प्रार्थना प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते. तिच्या मनमोहक अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    'प्यार तेरा प्यार, मुझे खींचे तेरी ओर'; प्रार्थना बेहरेचं नवं PHOTOSHOOT चर्चेत

    प्रार्थनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या चाहत्याना हा लूक फारच आवडला आहे

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    'प्यार तेरा प्यार, मुझे खींचे तेरी ओर'; प्रार्थना बेहरेचं नवं PHOTOSHOOT चर्चेत

    प्रार्थना सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहाची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेवर आणि मालिकेवर प्रेक्षक खूप प्रेम देताना दिसतात.

    MORE
    GALLERIES

  • 10 10