जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सचिन-सुप्रियाचं गोवा व्हेकेशन; सोबत लेक श्रियाही करतेय धम्माल

सचिन-सुप्रियाचं गोवा व्हेकेशन; सोबत लेक श्रियाही करतेय धम्माल

मराठीतील एव्हरग्रीन जोडी म्हणून सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया यांना ओळखलं जातं. आजही ही जोडी तितकीच रोमँटिक आहे.

01
News18 Lokmat

02
News18 Lokmat

सध्या सचिन आणि सुप्रिया गोव्यामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. सचिन यांनी या ट्रीपदरम्यानचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

सचिन-सुप्रिया यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रिया सध्या गोव्यात शुटींग करत आहे. त्यामुळे तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी त्यांनी खास या ट्रीपचं आयोजन केलं होतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

सचिन आणि सुप्रिया यांची जोडी चाहत्यांना खूपच पसंत पडते. चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडलेलं हे जोडपं आज इतक्या वर्षानेसुद्धा एकमेकांवर तसचं प्रेम करत.

जाहिरात
05
News18 Lokmat

या दोघांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

सचिन यांनी शेयर केलेल्या या फोटोंना चाहते मोठ्या प्रमणात पसंत करत आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    सचिन-सुप्रियाचं गोवा व्हेकेशन; सोबत लेक श्रियाही करतेय धम्माल

    मराठीतील एव्हरग्रीन जोडी म्हणून सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया यांना ओळखलं जातं. आजही ही जोडी तितकीच रोमँटिक आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    सचिन-सुप्रियाचं गोवा व्हेकेशन; सोबत लेक श्रियाही करतेय धम्माल

    सध्या सचिन आणि सुप्रिया गोव्यामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. सचिन यांनी या ट्रीपदरम्यानचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    सचिन-सुप्रियाचं गोवा व्हेकेशन; सोबत लेक श्रियाही करतेय धम्माल

    सचिन-सुप्रिया यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रिया सध्या गोव्यात शुटींग करत आहे. त्यामुळे तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी त्यांनी खास या ट्रीपचं आयोजन केलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    सचिन-सुप्रियाचं गोवा व्हेकेशन; सोबत लेक श्रियाही करतेय धम्माल

    सचिन आणि सुप्रिया यांची जोडी चाहत्यांना खूपच पसंत पडते. चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडलेलं हे जोडपं आज इतक्या वर्षानेसुद्धा एकमेकांवर तसचं प्रेम करत.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    सचिन-सुप्रियाचं गोवा व्हेकेशन; सोबत लेक श्रियाही करतेय धम्माल

    या दोघांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06