जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / मोरे कुटुंब घेणार जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन, 'सहकुटुंब सहपरिवार'चा विशेष भाग

मोरे कुटुंब घेणार जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन, 'सहकुटुंब सहपरिवार'चा विशेष भाग

स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील संपूर्ण मोरे कुटुंब जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला जाणार आहेत. खरतर गेल्या काही दिवसांपासून मोरे कुटुंब बऱ्याच अडचणींचा सामना करत आहे.

01
News18 Lokmat

जेजुरीचा खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करत आणि भंडारा उधळत हजारो भाविक खंडोबाच्या दर्शनसाठी येतात.

जाहिरात
02

03
News18 Lokmat

नेहमी गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या कुटुंबाला जणू कुणाची दृष्ट लागली आणि आपापसातले गैरसमज वाढत गेले. कुटुंबावर ओढावलेलं हे अरिष्ट दूर व्हावं यासाठीच सर्वांनी मिळून जेजुरीला जायचं ठरवलं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

१२ जूनच्या महाएपिसोडमध्ये सहकुटुंब सहपरिवारच्या कलाकारांसोबत प्रेक्षकांना खंडेरायाचं महादर्शन सोहळा अनुभवता येणार आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करत संपूर्ण कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने सर्व विधी पूर्ण करत खंडेरायाला साकडं घातलं आहे. गडाच्या पायऱ्या चढण्याचा विधीही या कुटुंबाने पूर्ण केला आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

पश्याने अंजीला तर वैभवने अवनीला उचलून गडाच्या पायऱ्या चढल्या आहेत. हा सीन पूर्ण करताना सर्वांचीच तारेवरची कसरत झाली. मात्र जिद्दीने संपूर्ण टीमने हा सीन पूर्ण केला.

जाहिरात
07
News18 Lokmat

सहकुटुंब सहपरिवार मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. याच प्रेमाचा साक्षात्कार जेजुरीच्या विशेष भागाच्या शूटिंगच्या निमित्ताने संपूर्ण टीमने घेतला.

जाहिरात
08
News18 Lokmat

सहकुटुंब सहपरिवार जेजुरी विशेष भाग येत्या रविवार १२ जूनला दुपारी २ आणि सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    मोरे कुटुंब घेणार जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन, 'सहकुटुंब सहपरिवार'चा विशेष भाग

    जेजुरीचा खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करत आणि भंडारा उधळत हजारो भाविक खंडोबाच्या दर्शनसाठी येतात.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    मोरे कुटुंब घेणार जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन, 'सहकुटुंब सहपरिवार'चा विशेष भाग

    स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील संपूर्ण मोरे कुटुंब जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला जाणार आहेत. खरतर गेल्या काही दिवसांपासून मोरे कुटुंब बऱ्याच अडचणींचा सामना करत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    मोरे कुटुंब घेणार जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन, 'सहकुटुंब सहपरिवार'चा विशेष भाग

    नेहमी गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या कुटुंबाला जणू कुणाची दृष्ट लागली आणि आपापसातले गैरसमज वाढत गेले. कुटुंबावर ओढावलेलं हे अरिष्ट दूर व्हावं यासाठीच सर्वांनी मिळून जेजुरीला जायचं ठरवलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    मोरे कुटुंब घेणार जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन, 'सहकुटुंब सहपरिवार'चा विशेष भाग

    १२ जूनच्या महाएपिसोडमध्ये सहकुटुंब सहपरिवारच्या कलाकारांसोबत प्रेक्षकांना खंडेरायाचं महादर्शन सोहळा अनुभवता येणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    मोरे कुटुंब घेणार जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन, 'सहकुटुंब सहपरिवार'चा विशेष भाग

    यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करत संपूर्ण कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने सर्व विधी पूर्ण करत खंडेरायाला साकडं घातलं आहे. गडाच्या पायऱ्या चढण्याचा विधीही या कुटुंबाने पूर्ण केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    मोरे कुटुंब घेणार जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन, 'सहकुटुंब सहपरिवार'चा विशेष भाग

    पश्याने अंजीला तर वैभवने अवनीला उचलून गडाच्या पायऱ्या चढल्या आहेत. हा सीन पूर्ण करताना सर्वांचीच तारेवरची कसरत झाली. मात्र जिद्दीने संपूर्ण टीमने हा सीन पूर्ण केला.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    मोरे कुटुंब घेणार जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन, 'सहकुटुंब सहपरिवार'चा विशेष भाग

    सहकुटुंब सहपरिवार मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. याच प्रेमाचा साक्षात्कार जेजुरीच्या विशेष भागाच्या शूटिंगच्या निमित्ताने संपूर्ण टीमने घेतला.

    MORE
    GALLERIES

  • 08 08