मराठी चित्रपट सृष्टीतली HOT जोडी असलेल्या सिद्धार्थ आणि मितालीच्या BOLD फोटो शुटच्या चर्चेने आता जोर पकडलाय. (फोटो सौजन्य - Instagram)
त्यांच्या चाहत्यांनाही ते फोटो आवडले असून आता लकरच 'लग्न'करा असा सल्लाही चाहत्यांनी त्यांना दिलाय.
सिद्धार्थ आणि मिताली हे दोघही एका चित्रपटात आढळणार असू त्याचं शुटींग ऑस्ट्रेलियात होतेय. त्यासाठी ते दोघंही शुटींगसाठी ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत.
या शुटींगसाठी ते महिनाभर ऑस्ट्रेलियातच राहणार असून तिथे त्यांची केमेस्ट्री आणखी घट्ट होईल अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होतेय.