श्रुती मराठे ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक सुंदर आणि स्टाईलिश अभिनेत्री समजली जाते. श्रुतीचे हॉट अंदाजातील फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहेत.
नुकताच श्रुतीनं आपलं वजन सुद्धा कमी केलं आहे. त्यामुळे ती या पाश्च्यात्य लुक मध्ये अजूनचं खुलून दिसत आहे.
काळ्या रंगाच्या या आउटफिट मध्ये श्रुती चाहत्यांना घायाळ करत आहे. श्रुती सतत आपले हॉट फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.