मुंबई, 1 मे- Maharashtra Din 2022: 1 मे 1960 रोजी अनेक राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र राज्य स्थापन केले गेले. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. शिवाय हा दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना शुभेच्छा देत असतात. आपल्या मराठी कलाकारांनी आपल्या चाहत्यांना देखील खास अंदाजात महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं चाहत्यांना खास अंदाजात महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने देखील महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री धनश्री काडकावकरनं देखील महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेता भरत जाधव याने देखील महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
साद घालते माय मराठी, तेथेची धन्य झालो… गतजन्मीचे पुण्य म्हणोनी महाराष्ट्र देशी जन्मा आलो, असं म्हणत अभिनेता जितेन्द्र जोशीने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गर्व या मातीत जन्मलेचा!! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! #MaharashtraDay
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 1, 2019
अभिनेता रितेश देशमुख याने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत ट्विट केलं आहे. गर्व या मातीत जन्मलेचा…, असं त्याने लिहिलं आहे.
अभिनेत्री सायली संजीवनं देखील महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री मिताली मयेकर हिनं देखील महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.