
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे काही फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच सोनालीनं नऊवारीत फोटोशुट केलं आहे. या फोटोंमध्ये नेहमीप्रमाणे सोनालीचा सुंदरतेचा ठसका पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नऊवारीवर ऑक्सडाईड ज्वेलरी घातली आहे. तिचा लुक चाहत्यांना भलताच आवडला आहे.

सोनालीच्या नुकत्याच आलेल्या पांडू या सिनेमाचे चांगली कमाई केली आहे. या सिनेमातील सर्वत गाणी हिट झाली आहेत. (फोटो साभार- सोनाली कुलकर्णी इन्स्टा)




