अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं याई रे याई रे… म्हणत तिचे काही स्टनिंग फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरला लुकमध्ये मात देताना दिसत आहे.
सोनालीचा हनिमून स्पेशल बिकीनी लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता ( फोटो साभार- सोनाली कुलकर्णी इन्स्टा)