मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मराठमोळ्या सई लोकूरचा साउथ इंडियन तडका, डान्सचा धम्माल VIDEO VIRAL

मराठमोळ्या सई लोकूरचा साउथ इंडियन तडका, डान्सचा धम्माल VIDEO VIRAL

बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री (Marathi Actress) सई लोकूर (Sai Lokur) सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. तिचा एक साउथ इंडियन तडका असणारा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे

बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री (Marathi Actress) सई लोकूर (Sai Lokur) सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. तिचा एक साउथ इंडियन तडका असणारा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे

बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री (Marathi Actress) सई लोकूर (Sai Lokur) सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. तिचा एक साउथ इंडियन तडका असणारा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे

मुंबई, 27 मे: मराठी अभिनेत्री (Marathi Actress)  सई लोकूर (Sai Lokur)  सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. ती सतत आपले व्हिडीओ आणि फोटो शेयर करत असते. नुकताच सईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल(Viral Video) झाला आहे. यामध्ये सईचा साउथ इंडियन तडका दिसत आहे. सई यामध्ये साउथ इंडियन गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसत आहे.

‘बिग बॉस मराठी’ च्या पहिल्या पर्वामुळे लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखलं जातं. सई सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. ती आपले विविध व्हिडीओतून चाहत्यांचं मनोरंजन करत असते.

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur Roy (@sai.lokur)

सईने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये सई साउथ इंडियन गाण्यावर धम्माल करताना दिसत आहे. साडीमध्ये सई खुपचं खुलून दिसत आहे. आणि व्हिडीओमध्ये सईचे एक्स्प्रेशन पाहून चाहते तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

(हे वाचा:डॉक्टर पोलिसांच्या नव्हे लग्नाच्या बेडीत अडकला; ‘देवमाणूस’ अडकणार जाळ्यात?  )

सईला मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. यामध्ये ती तब्बल 100 दिवस घरामध्ये टिकून राहिली होती. आणि अशा पद्धतीने ती फायनलमध्ये देखील पोहोचली होती. सईने ‘मिशन चॅम्पियन’ या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. हा चित्रपट तिची आई वीणा लोकूर यांच्या निर्मितीखाली तयार झाला होता.

(हे वाचा:तो सध्या काय करतो? एका अपघातामुळं संपलं 'जोश' फेम चंद्रचूडचं करिअर  )

आपल्या प्रोफेशन लाईफ प्रमाणेच सई आपल्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा तितकीच चर्चेत असते. सईने नुकताच लग्न केलं आहे. त्यामुळे देखील ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. सई तीर्थदीप रॉय याच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे. त्यांची ओळख एका सोशल साईटवर झाली होती.

First published:
top videos

    Tags: Marathi actress, Marathi entertainment