सैराट सिनेमातील आर्ची या भूमिकेमुळे रिंकूला वेगळी ओळख मिळाली. आजही चाहते तिला आर्ची नावानचं ओळखतात.
रिंकूच्या या फोटोवर चाहत्याने भन्नाट कमेंट केली आहे. त्याने म्हटलं आहे की, र्ची संध्याकाळी ये माझ्या घरी ह्याच साडीवर तुझ्यासाठी पुरण पोळी बनवायला सांगतो घरी 😂😛😛😛😄😄😄😄😂😂😂.. त्याची ही कमेंट सर्वांचे लक्षवेधून घेत आहे.