जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / प्राजक्ता माळीने 'रानबाजार' साठी वाढवलं होतं चक्क इतकं वजन, अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

प्राजक्ता माळीने 'रानबाजार' साठी वाढवलं होतं चक्क इतकं वजन, अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

सध्या मराठी वेबसीरिज ‘रानबाजार’ प्रचंड चर्चेत आहे. या सीरिजमध्ये मराठी नायिका पहिल्यांदाच इतक्या बोल्ड अंदाजात दिसून आल्या आहेत.

01
News18 Lokmat

सध्या मराठी वेबसीरिज 'रानबाजार' प्रचंड चर्चेत आहे. या सीरिजमध्ये मराठी नायिका पहिल्यांदाच इतक्या बोल्ड अंदाजात दिसून आल्या आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, उर्मिला कोठारे , सुरेखा कुडची अशा अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी भूमिका साकारल्या आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

दरम्यान या सीरिजमध्ये प्राजक्ता माळी फारच वेगळ्या लुकमध्ये दिसून आलीये. या सीरिजसाठी प्राजक्ताने मोठ्या प्रमाणात आपलं वजनदेखील वाढवलं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

'रानबाजार'साठी प्राजक्ताने तब्बल ९ ते १० किलो वजन वाढवलं होतं.

जाहिरात
05
News18 Lokmat

मात्र आता अभिनेत्रीने आपलं वजन कमी केलं आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

प्राजक्ताने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या लुकमधील फरक स्पष्ट दिसून येत आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

हा फोटो एक कोलाज आहे. यामध्ये अभिनेत्रीने रानबाजारचा लुक आणि आता वेट लॉसनंतरचा लुक शेअर केला आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

सोबतच अभिनेत्रीने 61 वरुन आता आपलं वजन 54 वर आल्याचं सांगितलं आहे. म्हणजे अभिनेत्रीने 7 कि. वजन कमी केलं आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    प्राजक्ता माळीने 'रानबाजार' साठी वाढवलं होतं चक्क इतकं वजन, अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

    सध्या मराठी वेबसीरिज 'रानबाजार' प्रचंड चर्चेत आहे. या सीरिजमध्ये मराठी नायिका पहिल्यांदाच इतक्या बोल्ड अंदाजात दिसून आल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    प्राजक्ता माळीने 'रानबाजार' साठी वाढवलं होतं चक्क इतकं वजन, अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

    या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, उर्मिला कोठारे , सुरेखा कुडची अशा अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी भूमिका साकारल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    प्राजक्ता माळीने 'रानबाजार' साठी वाढवलं होतं चक्क इतकं वजन, अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

    दरम्यान या सीरिजमध्ये प्राजक्ता माळी फारच वेगळ्या लुकमध्ये दिसून आलीये. या सीरिजसाठी प्राजक्ताने मोठ्या प्रमाणात आपलं वजनदेखील वाढवलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    प्राजक्ता माळीने 'रानबाजार' साठी वाढवलं होतं चक्क इतकं वजन, अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

    'रानबाजार'साठी प्राजक्ताने तब्बल ९ ते १० किलो वजन वाढवलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    प्राजक्ता माळीने 'रानबाजार' साठी वाढवलं होतं चक्क इतकं वजन, अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

    मात्र आता अभिनेत्रीने आपलं वजन कमी केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    प्राजक्ता माळीने 'रानबाजार' साठी वाढवलं होतं चक्क इतकं वजन, अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

    प्राजक्ताने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या लुकमधील फरक स्पष्ट दिसून येत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    प्राजक्ता माळीने 'रानबाजार' साठी वाढवलं होतं चक्क इतकं वजन, अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

    हा फोटो एक कोलाज आहे. यामध्ये अभिनेत्रीने रानबाजारचा लुक आणि आता वेट लॉसनंतरचा लुक शेअर केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 08