पूजा आणि सिद्धार्थच्या या आगामी चित्रपटाचं नाव 'काँग्रॅच्युलेशन्स' असं आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबलदेखील दिसणार आहेत.
प्रसिद्ध मराठमोळे दिग्दर्शक लोकेश विजय गुप्ते यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
या चित्रपटात पूजासोबत ज्येष्ठ अभिनेते अजिंक्य देव, राजेश्वरी सचदेव यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.