जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Photo : दिवाळीसाठी तयार होताय मग या अभिनेत्रींचा मराठमोळा लुक एकदा पाहाच!

Photo : दिवाळीसाठी तयार होताय मग या अभिनेत्रींचा मराठमोळा लुक एकदा पाहाच!

दिवाळीच्या दिवशी सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी सिने कलाकारांनी वेगवेगळ्या ​पारंपरिक वेशभूषा ट्राय केल्या आहेत. ​तुम्ही देखील हा मराठमोळ लुक ट्राय करू शकता.

01
News18 Lokmat

दिवाळीच्या दिवशी सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी सिने कलाकारांनी वेगवेगळ्या ​पारंपरिक वेशभूषा ट्राय केल्या आहेत. ​या मराठी लोकप्रिय अभिनेत्री दिवाळी सणानिमित्त पारंपारीक वेशभूषेत कमालीच्या सुंदर दिसत आहेत.​ ​

जाहिरात
02
News18 Lokmat

शितली फेम शिवानी बावकरने देकील दिवाळीनिमित साधा सिंपल लुकमधील फोटो शेअर केला आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

दिवाळीसाठी तयार होत असाल तर असा एकादा कॉन्ट्रास ब्लाऊज वापरू शकता.

जाहिरात
04
News18 Lokmat

प्राजक्ता माळीने देखील काटाच्या साडीमध्ये सुंदर फोटो शेअर केला आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

एकाद्या काटापदराच्या साडीवर असं प्लेन ब्लाऊज व गळ्यात एकाद्या नेकलेस घालून दिवाळीसाठी तयार होता येते.

जाहिरात
06
News18 Lokmat

रिंकू राजकुरूने देखील पिवळ्या रंगाच्या साडीत खास दिवाळी लुक शेअर केला आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

सीलक साडीला वेगळा लुक द्यायचा असेल तर बंद गळ्याचे ब्लाऊस तसेच मोठे कानातले घालून रूप खुलवू शकता.

जाहिरात
08
News18 Lokmat

ऋतुजा बागवेने देखील पिवळ्या साडीत पारंपारिक लुकमध्ये फोटो शेअर केला आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

अशा सिंपल साड्यावर पारंपारिक दागिने वापरता येतात.

जाहिरात
10

11
News18 Lokmat

भरजरी साडीवर अशी एकादी नथ व कपाळी चंद्रकोर लावल्याने सुंदरतेमध्ये अधिक भर पडते.

जाहिरात
12
News18 Lokmat

प्राजक्ता गायकवाडने देखील दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.

जाहिरात
13
News18 Lokmat

प्राजक्ताचा दिवाळी स्पेशल हा लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

जाहिरात
14
News18 Lokmat

तेजश्री प्रधानने खास नववारी लूक शेअर केला आहे.यामध्ये तिन पैठणी नेसली आहे.

जाहिरात
15
News18 Lokmat

दिवाळीसाठी असा कोणताही मराठमोळा लुक तुमी ट्राय करू शकता.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 015

    Photo : दिवाळीसाठी तयार होताय मग या अभिनेत्रींचा मराठमोळा लुक एकदा पाहाच!

    दिवाळीच्या दिवशी सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी सिने कलाकारांनी वेगवेगळ्या ​पारंपरिक वेशभूषा ट्राय केल्या आहेत. ​या मराठी लोकप्रिय अभिनेत्री दिवाळी सणानिमित्त पारंपारीक वेशभूषेत कमालीच्या सुंदर दिसत आहेत.​ ​

    MORE
    GALLERIES

  • 02 015

    Photo : दिवाळीसाठी तयार होताय मग या अभिनेत्रींचा मराठमोळा लुक एकदा पाहाच!

    शितली फेम शिवानी बावकरने देकील दिवाळीनिमित साधा सिंपल लुकमधील फोटो शेअर केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 015

    Photo : दिवाळीसाठी तयार होताय मग या अभिनेत्रींचा मराठमोळा लुक एकदा पाहाच!

    दिवाळीसाठी तयार होत असाल तर असा एकादा कॉन्ट्रास ब्लाऊज वापरू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 04 015

    Photo : दिवाळीसाठी तयार होताय मग या अभिनेत्रींचा मराठमोळा लुक एकदा पाहाच!

    प्राजक्ता माळीने देखील काटाच्या साडीमध्ये सुंदर फोटो शेअर केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 015

    Photo : दिवाळीसाठी तयार होताय मग या अभिनेत्रींचा मराठमोळा लुक एकदा पाहाच!

    एकाद्या काटापदराच्या साडीवर असं प्लेन ब्लाऊज व गळ्यात एकाद्या नेकलेस घालून दिवाळीसाठी तयार होता येते.

    MORE
    GALLERIES

  • 06 015

    Photo : दिवाळीसाठी तयार होताय मग या अभिनेत्रींचा मराठमोळा लुक एकदा पाहाच!

    रिंकू राजकुरूने देखील पिवळ्या रंगाच्या साडीत खास दिवाळी लुक शेअर केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 015

    Photo : दिवाळीसाठी तयार होताय मग या अभिनेत्रींचा मराठमोळा लुक एकदा पाहाच!

    सीलक साडीला वेगळा लुक द्यायचा असेल तर बंद गळ्याचे ब्लाऊस तसेच मोठे कानातले घालून रूप खुलवू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 08 015

    Photo : दिवाळीसाठी तयार होताय मग या अभिनेत्रींचा मराठमोळा लुक एकदा पाहाच!

    ऋतुजा बागवेने देखील पिवळ्या साडीत पारंपारिक लुकमध्ये फोटो शेअर केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 015

    Photo : दिवाळीसाठी तयार होताय मग या अभिनेत्रींचा मराठमोळा लुक एकदा पाहाच!

    अशा सिंपल साड्यावर पारंपारिक दागिने वापरता येतात.

    MORE
    GALLERIES

  • 10 15

  • 11 15

    Photo : दिवाळीसाठी तयार होताय मग या अभिनेत्रींचा मराठमोळा लुक एकदा पाहाच!

    भरजरी साडीवर अशी एकादी नथ व कपाळी चंद्रकोर लावल्याने सुंदरतेमध्ये अधिक भर पडते.

    MORE
    GALLERIES

  • 12 15

    Photo : दिवाळीसाठी तयार होताय मग या अभिनेत्रींचा मराठमोळा लुक एकदा पाहाच!

    प्राजक्ता गायकवाडने देखील दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 13 15

    Photo : दिवाळीसाठी तयार होताय मग या अभिनेत्रींचा मराठमोळा लुक एकदा पाहाच!

    प्राजक्ताचा दिवाळी स्पेशल हा लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 14 15

    Photo : दिवाळीसाठी तयार होताय मग या अभिनेत्रींचा मराठमोळा लुक एकदा पाहाच!

    तेजश्री प्रधानने खास नववारी लूक शेअर केला आहे.यामध्ये तिन पैठणी नेसली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 15 15