Home /News /entertainment /

'लय अंग दुखायले का..', वहिनीसाहेबांच्या ट्रेडिंग रील्सवर चाहत्याची भन्नाट कमेंट

'लय अंग दुखायले का..', वहिनीसाहेबांच्या ट्रेडिंग रील्सवर चाहत्याची भन्नाट कमेंट

धनश्री काडगावकरनं सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करत एक रील्स बनवलं आहे. यावर अनेक सेलेब्सनीं देखील रील्य बनवलं आहे. चाहत्यांकडून यावर कमेंटचा वर्षाव होत आहे.

  मुंबई, 26 फेब्रुवारी- ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका संपली पण वहिनी साहेबांना अद्याप प्रेक्षक विसरलेले नाहीत. या वहिनीसाहेब म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashri Kadgavkar) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. धनश्री तिचे विविध फोटो असतील किंवा व्हिडिओ असतील शेअर करत असते. विविध ट्रेडिंग गाण्यावरची रील्स बनवत असते. नुकताच तिनं असाच एक ट्रेंड फॉलो करत एक रील्स बनवलं आहे. चाहत्यांकडून यावर कमेंटचा वर्षाव होत आहे. धनश्री काडगावकरनं सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करत एक रील्स बनवलं आहे. यावर अनेक सेलेब्सनीं देखील रील्य बनवलं आहे. यामध्ये धनश्री जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तिच्या या व्हि़डिओवर कमेंटसह लाईक्सचा वर्षाव होत आहे. व्हाईट रंगाच्या टी शर्टमध्ये या ट्रेंडवर ती लॉनमध्ये डान्स घरताना दिसत आहे. तिच्या या डान्सवर एका चाहत्याने लक्षवेधी कमेंट केली आहे. सध्या ही कमेंट सोशल मीडियावर देखील चर्चेत आली आहे. त्यानं म्हटलं आहे की, 'लय अंग दुखायले का..'. तर दुसऱ्याने कडक म्हटलं आहे. आनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट करत धनश्रीच्या डान्सला पसंती दिली आहे.
  ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत धनश्रीने नंदिता गायकवाड म्हणजे वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती. धनश्रीने काही महिन्यांपूर्वीच बाळाला जन्म दिला. बाळासोबत व्हिडिओ असतील किंवा फोटो धनश्री सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रेग्नेंसीसाठी धनश्रीनं कामतून ब्रेक घेतला होता. मात्र आता ती पुन्हा कामाला लागल्याचे दिसते. तिच्या बाळासोबत काही बेबी प्रोडक्टची ती जाहिरात करताना दिसते. शिवाय विविध फोटोशुट करताना देखील दिसत असते. अनेकवेळा धनश्री तिच्या डान्स व्हिडिओमुळे ट्रोल देखील झाली आहे. सध्या ती मुलाला जन्म दिल्यानंतर  फिटनेसकडे पण लक्ष  देताना दिसते. अनेकदा ती वर्कआऊचे व्हिडिओ शेअर करत असते.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या