जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'एकच नंबर': अपूर्वा नेमळेकरचं पैठणीत खुललं निखळ सौंदर्य, पाहा PHOTO

'एकच नंबर': अपूर्वा नेमळेकरचं पैठणीत खुललं निखळ सौंदर्य, पाहा PHOTO

मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नुकतेच आंबा कलरत्या पैठणीत खास फोटोशूट केले आहे. यामुळे अपूर्वा सोशल मीडियावर पून्हा चर्चेत आली आहे.

01
News18 Lokmat

शेवंता फेम मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

जाहिरात
02
News18 Lokmat

अपूर्वाने नुकतच एक आंबा कलरच्या पेैठणीत खास फोटोशूट केले आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

या फोटोशूटमध्ये तिची प्रत्येक अदा घायळ करणारी आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

अपूर्वाला हा मराठमोळा साज खूपच शोभून दिसत आहे. चाहत्यांनी देखील एक नंबर अशा कमेंट करत तिच्या सुंदरतेचे कौतुक केले आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

पारंपारिक दागिने माथी चंद्रकोर तिच्या सुंदरतेत भर टाकत आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

चाहते तिच्या या अदांवर फिदा झाले आहे. या फोटोंवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

शेवंताची भूमिका करण्यास नकार दिल्यामुळे अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर चर्चेत आहे. मात्र मालिका सोडल्याचे खरे कारण तिनं चाहत्यांना सांगितलं आहे. चाहत्यांनी देखील दिला पाठिंबा दर्शवला आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    'एकच नंबर': अपूर्वा नेमळेकरचं पैठणीत खुललं निखळ सौंदर्य, पाहा PHOTO

    शेवंता फेम मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    'एकच नंबर': अपूर्वा नेमळेकरचं पैठणीत खुललं निखळ सौंदर्य, पाहा PHOTO

    अपूर्वाने नुकतच एक आंबा कलरच्या पेैठणीत खास फोटोशूट केले आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    'एकच नंबर': अपूर्वा नेमळेकरचं पैठणीत खुललं निखळ सौंदर्य, पाहा PHOTO

    या फोटोशूटमध्ये तिची प्रत्येक अदा घायळ करणारी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    'एकच नंबर': अपूर्वा नेमळेकरचं पैठणीत खुललं निखळ सौंदर्य, पाहा PHOTO

    अपूर्वाला हा मराठमोळा साज खूपच शोभून दिसत आहे. चाहत्यांनी देखील एक नंबर अशा कमेंट करत तिच्या सुंदरतेचे कौतुक केले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    'एकच नंबर': अपूर्वा नेमळेकरचं पैठणीत खुललं निखळ सौंदर्य, पाहा PHOTO

    पारंपारिक दागिने माथी चंद्रकोर तिच्या सुंदरतेत भर टाकत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    'एकच नंबर': अपूर्वा नेमळेकरचं पैठणीत खुललं निखळ सौंदर्य, पाहा PHOTO

    चाहते तिच्या या अदांवर फिदा झाले आहे. या फोटोंवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 07