जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / प्रेक्षकांना क्लीनबोल्ड करायला 'शेवंता' पुन्हा येतेय; लवकरच 'या' मालिकेत दिसणार

प्रेक्षकांना क्लीनबोल्ड करायला 'शेवंता' पुन्हा येतेय; लवकरच 'या' मालिकेत दिसणार

रात्रीस खेळ चाले 2(Ratris Khel Chale 2) मधून घराघरात पोहोचलेली सर्वांची लाडकी ‘शेवंता’ अर्थात अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्लीनबोल्ड करायला सज्ज झाली आहे. तिची नवी भूमिकादेखील शेवंता एवढीच दमदार असल्याची माहिती मिळत आहे.

01
News18 Lokmat

रात्रीस खेळ चाले 2 (Ratris Khel Chale 2) ही मालिका सुपरहिट ठरली होती. त्यातलं शेवंता (Shevnta) हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) आता नव्या भूमिकेसाठी सज्ज झाली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमध्ये अपूर्वा खलनायिकेच्या भूमिकेत होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतलं होतं. शेवंताची अदा, तिची बोलण्याची पद्धत सारं काही प्रेक्षकांना घायाळ करणारं होतं.

जाहिरात
03
News18 Lokmat

आता झी युवा (Zee Yuva) वाहिनीवरील नव्या मालिकेमध्ये अपूर्वा झळकणार आहे. 'तुझं माझं जमतंय' या मालिकेमध्ये ती 'पम्मी'ची भूमिका साकारणार आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

'तुझं माझं जमतंय' ही कॉमेडी सीरिअल आहे. या सीरिअलमध्ये अपूर्वाची भूमिका तितकीच दमदार आणि ग्लॅमरस आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

अपूर्वा नेमळेकरसोबत या मालिकेमध्ये आणखी कोण झळकणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

अपूर्वा नेमळेकरने 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेआधी अनेक सीरिअल आणि सिनेमांमध्ये काम केलं होतं. पण तिला खरी ओळख 'शेवंता'च्या भूमिकेने दिली. शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने विशेष मेहनत घेतली होती. तिला वजन वाढवावं लागलं होतं. तसंच शेवंताच्या भूमिकेसाठी अपेक्षित असलेला ठसका तिला आत्मसात करावा लागला होता. अपूर्वा आता पम्मीच्या भूमिकेत कोणत्या रुपात दिसणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    प्रेक्षकांना क्लीनबोल्ड करायला 'शेवंता' पुन्हा येतेय; लवकरच 'या' मालिकेत दिसणार

    रात्रीस खेळ चाले 2 (Ratris Khel Chale 2) ही मालिका सुपरहिट ठरली होती. त्यातलं शेवंता (Shevnta) हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) आता नव्या भूमिकेसाठी सज्ज झाली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    प्रेक्षकांना क्लीनबोल्ड करायला 'शेवंता' पुन्हा येतेय; लवकरच 'या' मालिकेत दिसणार

    रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमध्ये अपूर्वा खलनायिकेच्या भूमिकेत होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतलं होतं. शेवंताची अदा, तिची बोलण्याची पद्धत सारं काही प्रेक्षकांना घायाळ करणारं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    प्रेक्षकांना क्लीनबोल्ड करायला 'शेवंता' पुन्हा येतेय; लवकरच 'या' मालिकेत दिसणार

    आता झी युवा (Zee Yuva) वाहिनीवरील नव्या मालिकेमध्ये अपूर्वा झळकणार आहे. 'तुझं माझं जमतंय' या मालिकेमध्ये ती 'पम्मी'ची भूमिका साकारणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    प्रेक्षकांना क्लीनबोल्ड करायला 'शेवंता' पुन्हा येतेय; लवकरच 'या' मालिकेत दिसणार

    'तुझं माझं जमतंय' ही कॉमेडी सीरिअल आहे. या सीरिअलमध्ये अपूर्वाची भूमिका तितकीच दमदार आणि ग्लॅमरस आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    प्रेक्षकांना क्लीनबोल्ड करायला 'शेवंता' पुन्हा येतेय; लवकरच 'या' मालिकेत दिसणार

    अपूर्वा नेमळेकरसोबत या मालिकेमध्ये आणखी कोण झळकणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06