जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'या आठवणी कायम स्मरणात राहतील'; उमेश कामतची 'ती' पोस्ट नेमकी कोणासाठी?

'या आठवणी कायम स्मरणात राहतील'; उमेश कामतची 'ती' पोस्ट नेमकी कोणासाठी?

अभिनेता उमेश कामतने मराठी मालिका,नाटक आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे.

01
News18 Lokmat

02
News18 Lokmat

उमेश कामत सतत आपल्या सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. आजही असंच काहीसं झालं आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

उमेश कामतने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलंय, ''मी ते दिवस खूप मिस करतो.. घरची साफसफाई करताना दिसला, घरी आलेला पहिला VCR आणि VHS.''

जाहिरात
04
News18 Lokmat

अभिनेत्याने पुढे लिहिलंय, '' माझ्या पहिल्या काही मालिका, कार्यक्रम आई बाबांनी प्रेमाने, कौतुकाने यात record करून ठेवले''.

जाहिरात
05
News18 Lokmat

सोबतच उमेशने म्हटलं आहे ''ते दिवस पुन्हा येणे नाही. पण या आठवणी कायम स्मरणात राहतील''.

जाहिरात
06
News18 Lokmat

उमेशची ही पोस्ट पाहून चाहते आणि कलाकार मित्र मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत.

जाहिरात
07
News18 Lokmat

उमेश सतत सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो अशा विविध पोस्टमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    'या आठवणी कायम स्मरणात राहतील'; उमेश कामतची 'ती' पोस्ट नेमकी कोणासाठी?

    अभिनेता उमेश कामतने मराठी मालिका,नाटक आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    'या आठवणी कायम स्मरणात राहतील'; उमेश कामतची 'ती' पोस्ट नेमकी कोणासाठी?

    उमेश कामत सतत आपल्या सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. आजही असंच काहीसं झालं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    'या आठवणी कायम स्मरणात राहतील'; उमेश कामतची 'ती' पोस्ट नेमकी कोणासाठी?

    उमेश कामतने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलंय, ''मी ते दिवस खूप मिस करतो.. घरची साफसफाई करताना दिसला, घरी आलेला पहिला VCR आणि VHS.''

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    'या आठवणी कायम स्मरणात राहतील'; उमेश कामतची 'ती' पोस्ट नेमकी कोणासाठी?

    अभिनेत्याने पुढे लिहिलंय, '' माझ्या पहिल्या काही मालिका, कार्यक्रम आई बाबांनी प्रेमाने, कौतुकाने यात record करून ठेवले''.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    'या आठवणी कायम स्मरणात राहतील'; उमेश कामतची 'ती' पोस्ट नेमकी कोणासाठी?

    सोबतच उमेशने म्हटलं आहे ''ते दिवस पुन्हा येणे नाही. पण या आठवणी कायम स्मरणात राहतील''.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    'या आठवणी कायम स्मरणात राहतील'; उमेश कामतची 'ती' पोस्ट नेमकी कोणासाठी?

    उमेशची ही पोस्ट पाहून चाहते आणि कलाकार मित्र मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 07 07