जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / '... आणि नवी सुरुवात', अभिनेता सुबोध भावेच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

'... आणि नवी सुरुवात', अभिनेता सुबोध भावेच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

मराठी सिनेसृष्टीतील एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सुबोध भावेला ओळखलं जातं. सुबोधने अनेक दमदार भूमिका साकारत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.

01
News18 Lokmat

02
News18 Lokmat

सुबोध भावे सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असतो. नुकतंच अभिनेत्याने आपले काही फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

या फोटोमध्ये तो आपल्या टीमसोबत दिसून येत आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

अभिनेत्याने फोटोला कॅप्शन देत लिहिलंय, ''आणि नवी सुरुवात… पुण्याच्या पवित्र अशा फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये मुहूर्त करुन नवीन कामाची सुरुवात'.

जाहिरात
05
News18 Lokmat

सुबोध सध्या पुण्यामध्ये आपल्या नव्या प्रोजेक्टसचं शूटिंग करत आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

यावेळी त्याची पत्नी आणि निर्माती मंजिरी भावेसुद्धा उपस्थित असलेली दिसून येत आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

सुबोध भावेच्या या पोस्टवर त्याच्या कलाकार मित्रांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

यामध्ये सायली संजीव, हार्दिक जोशीपासून ते सुयश टिळकपर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    '... आणि नवी सुरुवात', अभिनेता सुबोध भावेच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

    मराठी सिनेसृष्टीतील एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सुबोध भावेला ओळखलं जातं. सुबोधने अनेक दमदार भूमिका साकारत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    '... आणि नवी सुरुवात', अभिनेता सुबोध भावेच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

    सुबोध भावे सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असतो. नुकतंच अभिनेत्याने आपले काही फोटो शेअर केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    '... आणि नवी सुरुवात', अभिनेता सुबोध भावेच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

    या फोटोमध्ये तो आपल्या टीमसोबत दिसून येत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    '... आणि नवी सुरुवात', अभिनेता सुबोध भावेच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

    अभिनेत्याने फोटोला कॅप्शन देत लिहिलंय, ''आणि नवी सुरुवात... पुण्याच्या पवित्र अशा फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये मुहूर्त करुन नवीन कामाची सुरुवात'.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    '... आणि नवी सुरुवात', अभिनेता सुबोध भावेच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

    सुबोध सध्या पुण्यामध्ये आपल्या नव्या प्रोजेक्टसचं शूटिंग करत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    '... आणि नवी सुरुवात', अभिनेता सुबोध भावेच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

    यावेळी त्याची पत्नी आणि निर्माती मंजिरी भावेसुद्धा उपस्थित असलेली दिसून येत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    '... आणि नवी सुरुवात', अभिनेता सुबोध भावेच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

    सुबोध भावेच्या या पोस्टवर त्याच्या कलाकार मित्रांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 08