जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'हे काही आठवडे...' Cannes रेड कार्पेटवरील फोटो शेअर करत जितेंद्र जोशीने लिहिली लक्षवेधी पोस्ट

'हे काही आठवडे...' Cannes रेड कार्पेटवरील फोटो शेअर करत जितेंद्र जोशीने लिहिली लक्षवेधी पोस्ट

Cannes 2022: मराठी अभिनेता जितेंद्र जोशी सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्राची मान उंचावत आहे. तो सतत सोशल मीडियावर कान्स फेस्टिव्हलच्या अपडेट्स शेअर करत आहे.

01
News18 Lokmat

मराठी अभिनेता जितेंद्र जोशी सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्राची मान उंचावत आहे. तो सतत सोशल मीडियावर कान्स फेस्टिव्हलच्या अपडेट्स शेअर करत आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

नुकतंच अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्रामवर रेड कार्पेटवरील काही फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

यामध्ये जितेंद्र टाय-सूटबूटमध्ये फारच स्टायलिश दिसत आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

जितेंद्रने आपले फोटो शेअर करत एक सुंदर कॅप्शनदेखील लिहिलं आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

जितेंद्रने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''अशी सुरु होते माझी सकाळ!कान्सचे हे जे काही आठवडे आहेत. हे पुढे काही महिन्यांमध्ये बदलावेत. आणि त्यांनतर याच महिन्यांची काही वर्षे व्हावीत अशी इच्छा आहे. अशा रसिक प्रेक्षकांसह आणि जगातील सर्वोत्तम चित्रपटगृहांपैकी एक असलेल्या येथे राहून दररोज सिनेमा पाहण्याची माझी इच्छा आहे!!! सिनेमा जिंदााबाद''.

जाहिरात
06
News18 Lokmat

जितेंद्र जोशींच्या या कॅप्शनने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. सध्या पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

भारत सरकार तर्फे Cannes 2022 फिल्म फेस्टिव्हल मधे होणाऱ्या screening साठी पाठविण्यात येणाऱ्या सहा चित्रपटांच्या यादीत गोदावरीला मानाचं स्थान' मिळालं आहे'.

जाहिरात
08
News18 Lokmat

या चित्रपटात जितेंद्र जोशीसोबतच तगडी स्टार कास्ट पाहायला मिळाली होती. नीना कुळकर्णी, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे, सखी गोखले, विक्रम गोखले आणि संजय मोने असे प्रतिभावान कलाकार या चित्रपटात दिसून आले आहेत. दिग्दर्शनाची धुरा निखील महाजन यांनी सांभाळली होती. तर संवाद प्राजक्त देशमुख यांचे आहेत. या चित्रपटातील गाणी स्वत: जितेंद्रनी लिहीली आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    'हे काही आठवडे...' Cannes रेड कार्पेटवरील फोटो शेअर करत जितेंद्र जोशीने लिहिली लक्षवेधी पोस्ट

    मराठी अभिनेता जितेंद्र जोशी सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्राची मान उंचावत आहे. तो सतत सोशल मीडियावर कान्स फेस्टिव्हलच्या अपडेट्स शेअर करत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    'हे काही आठवडे...' Cannes रेड कार्पेटवरील फोटो शेअर करत जितेंद्र जोशीने लिहिली लक्षवेधी पोस्ट

    नुकतंच अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्रामवर रेड कार्पेटवरील काही फोटो शेअर केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    'हे काही आठवडे...' Cannes रेड कार्पेटवरील फोटो शेअर करत जितेंद्र जोशीने लिहिली लक्षवेधी पोस्ट

    यामध्ये जितेंद्र टाय-सूटबूटमध्ये फारच स्टायलिश दिसत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    'हे काही आठवडे...' Cannes रेड कार्पेटवरील फोटो शेअर करत जितेंद्र जोशीने लिहिली लक्षवेधी पोस्ट

    जितेंद्रने आपले फोटो शेअर करत एक सुंदर कॅप्शनदेखील लिहिलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    'हे काही आठवडे...' Cannes रेड कार्पेटवरील फोटो शेअर करत जितेंद्र जोशीने लिहिली लक्षवेधी पोस्ट

    जितेंद्रने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''अशी सुरु होते माझी सकाळ!कान्सचे हे जे काही आठवडे आहेत. हे पुढे काही महिन्यांमध्ये बदलावेत. आणि त्यांनतर याच महिन्यांची काही वर्षे व्हावीत अशी इच्छा आहे. अशा रसिक प्रेक्षकांसह आणि जगातील सर्वोत्तम चित्रपटगृहांपैकी एक असलेल्या येथे राहून दररोज सिनेमा पाहण्याची माझी इच्छा आहे!!! सिनेमा जिंदााबाद''.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    'हे काही आठवडे...' Cannes रेड कार्पेटवरील फोटो शेअर करत जितेंद्र जोशीने लिहिली लक्षवेधी पोस्ट

    जितेंद्र जोशींच्या या कॅप्शनने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. सध्या पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    'हे काही आठवडे...' Cannes रेड कार्पेटवरील फोटो शेअर करत जितेंद्र जोशीने लिहिली लक्षवेधी पोस्ट

    भारत सरकार तर्फे Cannes 2022 फिल्म फेस्टिव्हल मधे होणाऱ्या screening साठी पाठविण्यात येणाऱ्या सहा चित्रपटांच्या यादीत गोदावरीला मानाचं स्थान' मिळालं आहे'.

    MORE
    GALLERIES

  • 08 08