Home /News /entertainment /

आकाश ठोसरने सायकलने गाठला पुणे ते लोणावळा पल्ला; अभिनेत्याने केला इतक्या तासांचा प्रवास

Akash Thosar: 'सैराट' या चित्रपटातून परश्या म्हणजेच आकाश ठोसर रातोरात स्टार बनला होता.

  'सैराट' या चित्रपटातून परश्या म्हणजेच आकाश ठोसर रातोरात स्टार बनला होता.

   आकाश सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तो आपल्या विविध पोस्टमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो.

  आजही अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ती पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे.

  यामध्ये आकाश सायकल राईड करताना दिसून येत आहे.

  वास्तविक आकाशने पुणे ते लोणावळा असा सायकल प्रवास केला आहे.

  या प्रवासातील काही अविस्मरणीय क्षण आकाशने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

   एका फोटोमध्ये आकाश रस्त्याच्या बाजूला थांबून आंब्याचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहे.

   आकाशला पुणे ते लोणावळा हा ६३.५ किमी पल्ला सायकलने गाठण्यासाठी तब्बल ६ तास १५ मिनिटे इतका वेळ लागला.

  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Instagram post, Marathi entertainment

  पुढील बातम्या