ट्रेंडी समर ड्रेसमध्ये दिसला मलायकाचा हॉट लुक, एकदा हे फोटो पाहाच

मलायका आणि अर्जुनच्या वयात मोठं अंतर आहे. याच गोष्टीमुळे मलायकाला अनेकदा ट्रोलही केलं जातं.

  • Share this:

अभिनेत्री मलायका अरोरा ही बॉलिवूडची फॅशन आयकॉन आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ती आपल्या प्रत्येक लुकसाठी चर्चेत असते. मग भले तो तिचा पार्टी लुक असू दे किंवा जिम लुक तिच्या प्रत्येक ड्रेसची आणि मेकअपची चर्चा होतेच. (छाया सौजन्य- योगेन शहा)

नुकतीच मलायका फ्लोरल प्रिन्ट स्कर्ट आणि हल्टर नेक टॉपमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. याशिवाय तिने पांढऱ्या रंगाचे ग्लेअर्सही घातले होते. सुरुवातीला मलायकाने केस सोडले होते मात्र नंतर तिने हाय बन बांधणंच सोयिस्कर समजलं. (छाया सौजन्य- विरल भयानी)

ड्रेसला मॅचिंग म्हणून मलायकाने पांढऱ्या रंगाते स्नीकर्स घातले होते. तर हातात छोटीशी बबॅगही घेतली होती. सध्या तिचे या लुकमधील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (छाया सौजन्य- विरल भयानी)

सध्या मलायका, अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. नुकतेच दोघं न्यूयॉर्कमध्ये ऋषी कपूर यांना भेटायला गेले होते. मलायकाने या भेटीदरम्यानचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला.

मलायका आणि अर्जुनच्या वयात मोठं अंतर आहे. याच गोष्टीमुळे मलायकाला अनेकदा ट्रोलही केलं जातं. नुकत्याच एका मुलाखतीत तिने स्पष्ट केलं की, मोठ्या वयाच्या पुरुषाने त्याच्याहून कमी वयाच्या मुलीशी लग्न केलं तर ते समाजाला चालतं पण हेच जर उलटं झालं तर त्यावर हाच समाज आक्षेप घेतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 12:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...