या फोटोमध्ये लाल रंगाचा गाऊन घातलेली मलायका आणि सिल्व्हर रंगाचा गाऊन घातलेली अमृता या दोघी बहिणींचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. दोघी बहिणींची खास केमिस्ट्री या फोटोमधून दिसून येत आहे. (Image: Instagram)
मलायका आणि तिची बहीण अमृता या नेहमीच एकत्र पाहायला मिळतात. विशेष म्हणजे दोघी फिरायला देखील एकत्रच जातात. या फोटोमध्ये मलायका आणि अमृता समुद्र किनाऱ्यावर ड्रिंक करताना दिसत आहेत.(Image: Instagram)
मलायका आणि अमृताने गाऊनमध्ये फोटोशूट केलेल्या या फोटोंमध्ये दोघींचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. मलायकाने गोल्डन रंगाचा गाऊन तर अमृताने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला आहे.(Image: Instagram)
या फोटोमध्ये दोघी बहिणी इंडियन लूकमध्ये दिसत आहेत. दोघींनी देखील टिकली लावली असून खूपच सुंदर दिसत आहेत. (Image: Instagram)
या फोटोमध्ये मलायका आणि अमृता दोघीही चमकदार कपड्यांमध्ये दिसत आहे. दोघींच्या या फोटोशूटला चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे. (Image: Instagram)
या फोटोमध्ये दोघी बहिणींनी काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे. मलायकाने पिवळ्या रंगाचा वन पिस तर अमृताने जिन्स आणि टी शर्ट घातला आहे. (Image: Instagram)
या फोटोमध्ये मलायका आणि अमृता दोघीही गादीवर निवांत झोपलेल्या पाहायला मिळत आहे. दोघीही नो मेकअप लूकमध्ये आहेत. (Image: Instagram)
या फोटोमध्ये दोघी बहिणींचे एकमेकांवरील प्रेम दिसून येत आहे. दोघी बहिणी एकमेकांना मिठी मारताना दिसत असून अमृताने मलायकाच्या गालावर किस केलेले दिसत आहे. (Image: Instagram)
या फोटोमध्ये मलायका आणि अमृता यांच्यासोबत त्यांची आई दिसत आहे. दोघी बहिणी डायनिंग टेबलवर बसून केळीच्या पानावर जेवण करताना दिसत आहेत. (Image: Instagram)
मलायका आणि अमृता या दोघी बहिणींचे फोटोशूट आणि त्यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे. (Image: Instagram)