माझ्या नवऱ्याची बायको (Majha Navryachi Bayko) या मालिकेत काम करणारी अभिनेत्री रसिका सुनिल छोट्या पडद्यावरील सुपरहिट अभिनेत्री आहे. तिने केलेलं बोल्ड फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
पोस्टर गर्ल या मराठी चित्रपटातून तिने अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पण माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.