जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / तेलुगू चित्रपटातून डेब्यू करणार Bhagyashree ची मुलगी अवंतिका! जाणून घ्या डिटेल्स

तेलुगू चित्रपटातून डेब्यू करणार Bhagyashree ची मुलगी अवंतिका! जाणून घ्या डिटेल्स

सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री भाग्यश्री सध्या प्रभासच्या आगामी ‘राधे श्याम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती प्रभासच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय ती ‘छत्रपती’च्या हिंदी रिमेकमध्येही काम करत आहे. दरम्यान, आता तिची मलुगी अवंतिका दशानीही पडद्यावर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाल्याची बातमी आहे. भाग्यश्री मुलगी अवंतिकाला तेलुगु इंडस्ट्रीत लाँच करत आहे.

01
News18 Lokmat

अलीकडच्या काळात बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स लॉन्च झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी होय. सध्या तो 'मीनाक्षी सुंदरेश्वर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आणि आता तिची बहीणही पडद्यावर तिची मोहिनी घालणार आहे. अवंतिका दासानीचे फोटो पाहून लोक आधीच अंदाज लावत होते की ती लवकरच तिच्या आईप्रमाणे अभिनय जगतात काम करेल.

जाहिरात
02
News18 Lokmat

आजकाल अवंतिकाचे बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. आता बातमी आहे की ती तेलगू चित्रपटातून करिअरची सुरुवात करणार आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

Telugucinema.com च्या रिपोर्टनुसार, नुकतीच भाग्यश्रीच्या मुलीला तेलुगु चित्रपटात लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

तेलगू इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध निर्माता आणि अभिनेता बेल्लमकोंडा गणेश बाबू यांच्या चित्रपटात अवंतिका एंट्री करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सतीश वेगेंसा करणार आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

अवंतिकाने आपल्या ग्लॅमरस स्टाईलने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. ती रोज इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत असते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    तेलुगू चित्रपटातून डेब्यू करणार Bhagyashree ची मुलगी अवंतिका! जाणून घ्या डिटेल्स

    अलीकडच्या काळात बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स लॉन्च झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी होय. सध्या तो 'मीनाक्षी सुंदरेश्वर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आणि आता तिची बहीणही पडद्यावर तिची मोहिनी घालणार आहे. अवंतिका दासानीचे फोटो पाहून लोक आधीच अंदाज लावत होते की ती लवकरच तिच्या आईप्रमाणे अभिनय जगतात काम करेल.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    तेलुगू चित्रपटातून डेब्यू करणार Bhagyashree ची मुलगी अवंतिका! जाणून घ्या डिटेल्स

    आजकाल अवंतिकाचे बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. आता बातमी आहे की ती तेलगू चित्रपटातून करिअरची सुरुवात करणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    तेलुगू चित्रपटातून डेब्यू करणार Bhagyashree ची मुलगी अवंतिका! जाणून घ्या डिटेल्स

    Telugucinema.com च्या रिपोर्टनुसार, नुकतीच भाग्यश्रीच्या मुलीला तेलुगु चित्रपटात लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    तेलुगू चित्रपटातून डेब्यू करणार Bhagyashree ची मुलगी अवंतिका! जाणून घ्या डिटेल्स

    तेलगू इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध निर्माता आणि अभिनेता बेल्लमकोंडा गणेश बाबू यांच्या चित्रपटात अवंतिका एंट्री करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सतीश वेगेंसा करणार आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 05