जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'लग्नाची बेडी' मालिकेत कोणता कलाकार साकारणार कोणती भूमिका? पाहा संपूर्ण LIST

'लग्नाची बेडी' मालिकेत कोणता कलाकार साकारणार कोणती भूमिका? पाहा संपूर्ण LIST

हिंदीतील ‘गुम है किसी के प्यार मैं’ या लोकप्रिय मालिकेचा रिमेक ‘लग्नाची बेडी’ आपल्या भेटीला येत आहे. या मालिकेत कोणता कलाकार कोणत्या भूमिकेत असणार ते आपण पाहूया.

01
News18 Lokmat

मराठीमध्ये अनेक रंजक मालिका पाहायला मिळत आहेत. तसेच काही हिंदी मालिकांचे रिमेकसुद्धा आपल्या भेटीला येत आहेत. हिंदीतील 'गुम है किसी के प्यार मैं' या लोकप्रिय मालिकेचा रिमेक 'लग्नाची बेडी' आपल्या भेटीला येत आहे. या मालिकेत कोणता कलाकार कोणत्या भूमिकेत असणार ते आपण पाहूया.

जाहिरात
02
News18 Lokmat

'लग्नाच्या बेडी' या मालिकेत मुख्य अभिनेता म्हणून संकेत पाठक असणार आहे. यामध्ये तो पोलीस अधिकारी राघव रत्नपारखीची भूमिका साकारत आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

तर मुख्य नायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री सायली देवधर असणार आहे. ती यामध्ये सिंधूची भूमिका साकारत आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

अभिनेत्री रेवती लेले मधुराणी या भूमिकेत असणार आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

ज्येष्ठ अभिनेत्री सुमुखी पेंडसे पेंडसे रुक्मिणी रत्नपारखीची भूमिका असणार आहेत.

जाहिरात
06
News18 Lokmat

सुषमा मुरुडकर ऋतुजा रत्नपारखीच्या भूमिकेत आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

रसिका धामणकर राजश्री रत्नपारखीच्या भूमिकेत असणार आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

मीनल बाळ रजनी रत्नपारखीच्या भूमिकेत असणार आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

अभिनेता गंधार खरपुडीकर रिषभ रत्नपारखीची भूमिका साकारत आहे.

जाहिरात
10
News18 Lokmat

मिलिंद अधिकारी रत्नाकर रत्नपारखींची भूमिका साकारत आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    'लग्नाची बेडी' मालिकेत कोणता कलाकार साकारणार कोणती भूमिका? पाहा संपूर्ण LIST

    मराठीमध्ये अनेक रंजक मालिका पाहायला मिळत आहेत. तसेच काही हिंदी मालिकांचे रिमेकसुद्धा आपल्या भेटीला येत आहेत. हिंदीतील 'गुम है किसी के प्यार मैं' या लोकप्रिय मालिकेचा रिमेक 'लग्नाची बेडी' आपल्या भेटीला येत आहे. या मालिकेत कोणता कलाकार कोणत्या भूमिकेत असणार ते आपण पाहूया.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    'लग्नाची बेडी' मालिकेत कोणता कलाकार साकारणार कोणती भूमिका? पाहा संपूर्ण LIST

    'लग्नाच्या बेडी' या मालिकेत मुख्य अभिनेता म्हणून संकेत पाठक असणार आहे. यामध्ये तो पोलीस अधिकारी राघव रत्नपारखीची भूमिका साकारत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    'लग्नाची बेडी' मालिकेत कोणता कलाकार साकारणार कोणती भूमिका? पाहा संपूर्ण LIST

    तर मुख्य नायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री सायली देवधर असणार आहे. ती यामध्ये सिंधूची भूमिका साकारत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    'लग्नाची बेडी' मालिकेत कोणता कलाकार साकारणार कोणती भूमिका? पाहा संपूर्ण LIST

    अभिनेत्री रेवती लेले मधुराणी या भूमिकेत असणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    'लग्नाची बेडी' मालिकेत कोणता कलाकार साकारणार कोणती भूमिका? पाहा संपूर्ण LIST

    ज्येष्ठ अभिनेत्री सुमुखी पेंडसे पेंडसे रुक्मिणी रत्नपारखीची भूमिका असणार आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    'लग्नाची बेडी' मालिकेत कोणता कलाकार साकारणार कोणती भूमिका? पाहा संपूर्ण LIST

    सुषमा मुरुडकर ऋतुजा रत्नपारखीच्या भूमिकेत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    'लग्नाची बेडी' मालिकेत कोणता कलाकार साकारणार कोणती भूमिका? पाहा संपूर्ण LIST

    रसिका धामणकर राजश्री रत्नपारखीच्या भूमिकेत असणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    'लग्नाची बेडी' मालिकेत कोणता कलाकार साकारणार कोणती भूमिका? पाहा संपूर्ण LIST

    मीनल बाळ रजनी रत्नपारखीच्या भूमिकेत असणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    'लग्नाची बेडी' मालिकेत कोणता कलाकार साकारणार कोणती भूमिका? पाहा संपूर्ण LIST

    अभिनेता गंधार खरपुडीकर रिषभ रत्नपारखीची भूमिका साकारत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 10 10