जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती

मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती

लंडनमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा नऊवारीचा नखरा

01
News18 Lokmat

बंदिशाळा या चित्रपटातून नावारुपास आलेली कृतिका गायकवाड मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

जाहिरात
02
News18 Lokmat

चित्रपट, नाटक आणि मालिकांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

जाहिरात
03
News18 Lokmat

ग्लॅमरस फोटो आणि व्हिड़ीओंच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.

जाहिरात
04
News18 Lokmat

यावेळी देखील तिने असेच काही स्वत:चे फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

मात्र या फोटोंमध्ये ती नऊवारी साडीत दिसत आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

लाल रंगाची ही नऊवारी साडी नेसून तिने लंडनच्या रस्त्यांवर भटकंती केली.

जाहिरात
07
News18 Lokmat

तिने हे लक्षवेधी फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

जाहिरात
08
News18 Lokmat

या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

कृतिकाच्या या लंडनमधील मराठमोळ्या हटके स्टाईलचे सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केले आहे.

जाहिरात
10
News18 Lokmat

यापूर्वी ती आपल्या योगा फोटोंमुळे चर्चेत होती. योग दिनाच्या निमित्ताने तिने चक्क CST स्टेशनवर योगा केला होता.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती

    बंदिशाळा या चित्रपटातून नावारुपास आलेली कृतिका गायकवाड मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती

    चित्रपट, नाटक आणि मालिकांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती

    ग्लॅमरस फोटो आणि व्हिड़ीओंच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती

    यावेळी देखील तिने असेच काही स्वत:चे फोटो शेअर केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती

    मात्र या फोटोंमध्ये ती नऊवारी साडीत दिसत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती

    लाल रंगाची ही नऊवारी साडी नेसून तिने लंडनच्या रस्त्यांवर भटकंती केली.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती

    तिने हे लक्षवेधी फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती

    या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती

    कृतिकाच्या या लंडनमधील मराठमोळ्या हटके स्टाईलचे सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 10 10