किम कदार्शिअन ही हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Kim Kardashian West/Instagram)
लक्षवेधी बाब म्हणजे या फोटोंमध्ये ती बिकिनी परिधान करुन स्विमिंगपूलमध्ये अभ्यास करताना दिसत आहे. (Kim Kardashian West/Instagram)
किम सध्या कायद्याचा अभ्यास करत आहे. ती न्यूयॉर्क विद्यापीठातून वकिलीचा अभ्यास करत आहे. (Kim Kardashian West/Instagram)
अन् याबाबत एका बिकिनी फोटोशूटद्वारे तिनं आपल्या चाहत्यांना माहिती दिली. (Kim Kardashian West/Instagram)
काही तासांत लाखो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया देऊन तिचं कौतुक केलं आहे. (Kim Kardashian West/Instagram)
यापूर्वी किम रॅपर काने वेस्टसोबत घेतलेल्या घटस्फोटामुळ चर्चेत होती. (Kim Kardashian West/Instagram)