एकीकडे कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीचा 'भूल भुलैय्या 2' तर दुसरीकडे कंगना रणौत, अर्जुन रामपालचा 'धाकड' हे चित्रपट रिलीज झाले आहेत.
अक्षय कुमार, विद्या बालन,शायनी अहुजा आणि अमिषा पटेल यांच्या 'भूल भुलैय्या' या चित्रपटाचा सिक्वेल आहे.
या सिक्वेलमध्ये कार्तिक आणि कियारासोबत प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू, राजपाल यादव अशी तगडी स्टारकास्ट आहे.