जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Freddy: कार्तिक आर्यनने चित्रपटाचं शूटिंग केलं पूर्ण; सेटवरील PHOTO शेअर करत दिली माहिती

Freddy: कार्तिक आर्यनने चित्रपटाचं शूटिंग केलं पूर्ण; सेटवरील PHOTO शेअर करत दिली माहिती

कार्तिक आर्यनचा ‘फ्रेडी’ हा चित्रपट गेली अनेक दिवस चर्चेत आहेत. हा चित्रपट एकता कपूरचा आहे. त्यामुळे मनोरंजनाचा मोठा धमाका असणार हे निश्चित आहे

01
News18 Lokmat

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या खूपच व्यग्र आहे. नुकताच कार्तिकने आपल्या 'भूलभुलय्या २' चं शूटिंग पूर्ण केलं होतं. त्यांनतर आत्ता कार्तिक आर्यनने आपल्या बहुचर्चित 'फ्रेडी' चित्रपटाचं शूटिंगदेखील पूर्ण केलं आहे. कार्तिक आर्यनने व्हिडीओ आणि फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

कार्तिक आर्यनचा 'फ्रेडी' हा चित्रपट गेली अनेक दिवस चर्चेत आहेत. हा चित्रपट एकता कपूरचा आहे. त्यामुळे मनोरंजनाचा मोठा धमाका असणार हे निश्चित आहे. कार्तिक आर्यन पहिल्यांदाच एकता कपूरसोबत काम करत आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावरून आनंदही व्यक्त केला होता.

जाहिरात
03
News18 Lokmat

गेल्या महिन्यातच कार्तिक आर्यनने पोस्ट शेअर करत आपण 'फ्रेडी'चं शूटिंग सुरु केल्याचं म्हटलं होतं. अवघ्या २ महिन्यात या चित्रपटाचं शुटिन्ग पूर्ण झालं आहे. कार्तिकने सेटवरील सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत सर्वांशी हा आनंद शेअर केला आहे. फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

कार्तिक आर्यनसोबत या चित्रपटात अभिनेत्री म्हणून अलाया फर्निचरवाला आहे. अलाया ही अभिनेत्री पुजाबेदीची मुलगी आहे. तर ज्येष्ठ अभिनेता कबीर बेदी यांची नात आहे. कार्तिक आर्यन आणि अलाया पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

'फ्रेडी' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांना उत्सुकता लागली होती. शूटिंग पूर्ण झाल्याने चाहते खुश झाले आहेत. 'फ्रेडी' हा चित्रपट एक 'रोमँटिक थ्रिलर' चित्रपट असणार आहे. कार्तिक आर्यन पुन्हा एकदा पडद्यावर धमाका करणार आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

तसेच कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता सध्या फारच व्यग्र आहे लवकरच तो भुलभुलैय्या २, सत्यनारायण कि कथा व अन्य काही चित्रपटांत झळकणार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    Freddy: कार्तिक आर्यनने चित्रपटाचं शूटिंग केलं पूर्ण; सेटवरील PHOTO शेअर करत दिली माहिती

    बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या खूपच व्यग्र आहे. नुकताच कार्तिकने आपल्या 'भूलभुलय्या २' चं शूटिंग पूर्ण केलं होतं. त्यांनतर आत्ता कार्तिक आर्यनने आपल्या बहुचर्चित 'फ्रेडी' चित्रपटाचं शूटिंगदेखील पूर्ण केलं आहे. कार्तिक आर्यनने व्हिडीओ आणि फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    Freddy: कार्तिक आर्यनने चित्रपटाचं शूटिंग केलं पूर्ण; सेटवरील PHOTO शेअर करत दिली माहिती

    कार्तिक आर्यनचा 'फ्रेडी' हा चित्रपट गेली अनेक दिवस चर्चेत आहेत. हा चित्रपट एकता कपूरचा आहे. त्यामुळे मनोरंजनाचा मोठा धमाका असणार हे निश्चित आहे. कार्तिक आर्यन पहिल्यांदाच एकता कपूरसोबत काम करत आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावरून आनंदही व्यक्त केला होता.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    Freddy: कार्तिक आर्यनने चित्रपटाचं शूटिंग केलं पूर्ण; सेटवरील PHOTO शेअर करत दिली माहिती

    गेल्या महिन्यातच कार्तिक आर्यनने पोस्ट शेअर करत आपण 'फ्रेडी'चं शूटिंग सुरु केल्याचं म्हटलं होतं. अवघ्या २ महिन्यात या चित्रपटाचं शुटिन्ग पूर्ण झालं आहे. कार्तिकने सेटवरील सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत सर्वांशी हा आनंद शेअर केला आहे. फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    Freddy: कार्तिक आर्यनने चित्रपटाचं शूटिंग केलं पूर्ण; सेटवरील PHOTO शेअर करत दिली माहिती

    कार्तिक आर्यनसोबत या चित्रपटात अभिनेत्री म्हणून अलाया फर्निचरवाला आहे. अलाया ही अभिनेत्री पुजाबेदीची मुलगी आहे. तर ज्येष्ठ अभिनेता कबीर बेदी यांची नात आहे. कार्तिक आर्यन आणि अलाया पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    Freddy: कार्तिक आर्यनने चित्रपटाचं शूटिंग केलं पूर्ण; सेटवरील PHOTO शेअर करत दिली माहिती

    'फ्रेडी' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांना उत्सुकता लागली होती. शूटिंग पूर्ण झाल्याने चाहते खुश झाले आहेत. 'फ्रेडी' हा चित्रपट एक 'रोमँटिक थ्रिलर' चित्रपट असणार आहे. कार्तिक आर्यन पुन्हा एकदा पडद्यावर धमाका करणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06