बॉलिवूड अभिनेत्री करीन कपूर खानच्या मुलगा जेह अली खानचा (Jeh Ali Khan) पहिला वाढदिवस उत्साहात साजरा झाला. या बर्डथे पार्टीची चर्चा (Jeh Ali Khan Birthday Photos) रंगली आहे.
सारा अली खानने (Sara Ali Khan) इन्स्टावर जेह अली खानच्या (Jeh Ali Khan) बर्डथे पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती वडील सैफ अली खान (Saif Ali khan) तसेच भाऊ इब्राहिम अली खान, तैमूर अली खान आणि क्यूट जेहसोबत दिसत आहे. (Instagram/saraalikhan95)
जेह अली खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत कुटुंबातील काही सदस्य व जवळचा मित्र परिवार सहभागी झाला होता. (Instagram/saraalikhan95)