मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पंजाबमध्ये प्रवेश करताच शेतकऱ्यांनी अडवली कंगना रणौतची कार; केली माफी मागण्याची मागणी

पंजाबमध्ये प्रवेश करताच शेतकऱ्यांनी अडवली कंगना रणौतची कार; केली माफी मागण्याची मागणी

'पंगा गर्ल' म्हणून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला   (Kanagna Ranaut)  ओळखलं जातं. ती सतत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. आज पुन्हा कंगना चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर   (Viral Video)   करत आपल्यावर पंजाबमधील शेतकऱ्यांनी हल्ला केल्याचं, आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचं म्हटलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई,3  डिसेंबर- 'पंगा गर्ल' म्हणून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला   (Kanagna Ranaut)  ओळखलं जातं. ती सतत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. आज पुन्हा कंगना चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर   (Viral Video)   करत आपल्यावर पंजाबमधील शेतकऱ्यांनी हल्ला केल्याचं, आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचं म्हटलं आहे.

" isDesktop="true" id="638653" >

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे, 'मी फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे हिमाचलमधून पंजाबमध्ये आले. मात्र पंजाबमध्ये प्रवेश करताच किरतपूर साहिबजवळील बुंगा साहिब येथे एका जमावाने माझ्या कारला घेरलं.. त्यांनी शेतकरी असल्याचं म्हणत माझ्या कारवर हल्ला चढवला. इतकंच नव्हे तर त्यांनी मला शिवीगाळ केली आणि मला जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचं अभिनेत्रीनं म्हटलं आहे. तसेच शेतक-यांनी सांगितले की, शेतकरी आंदोलनादरम्यान शेतक-यांविरोधात केलेल्या टिप्पणीबद्दल अभिनेत्रीने माफी मागितली पाहिजे.

कंगना रणौत आपली बहीण रंगोलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मनालीला गेली होती. त्यांनी तेथे कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा केला.आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अभिनेत्रीने म्हटलं आहे, की जर माझ्यासोबत सुरक्षा नसती. तर आज मला या चौकशीशिवाय जमावानेच मारून टाकलं असतं. तसेच अभिनेत्री त्याठिकाणी महिला आंदोलकांना समजतावताना दिसून आली. शिवाय आपला पक्ष मांडत तिने सांगितलं हि, मी महिला आणि शेतकरी आंदोलकांविरुद्ध चुकीचं काहीही बोलले नाहीय.

या सर्व प्रकारानंतर अभिनेत्री सुखरूप तेथून बाहेर पडली. तसेच कंगना रणौतने इन्स्टावरून आपल्याला सुखरूप तेथून बाहेर काढल्याबद्दल पंजाब पोलिसांचे आभार मानले आहेत. तसेच आपण तेथून पुढे रवाना झाल्याचंही तिने चाहत्यांना कळवलं आहे.

First published:

Tags: Entertainment, Kangana ranaut, Panjab