जान्हवी चित्रपटांसोबत सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओंद्वारे ती कायम चर्चेत असते.
या फोटोंमधील तिचा सुंदर लूक पाहून चाहत्यांनी तिच्यावर स्तुतीसुमनं उधळली. मात्र काही नेटकऱ्यांना तिचा हा अवतार आवडलेला नाही.
“इतक्या पैशांमध्ये देशातील शेकडो लोकांचं लसीकरण करता आलं असतं?” अशा आशयाचे टोले या कपड्यांमुळं जान्हवीला लगावले जात आहे.