
मुंबई: अभिनेत्री श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. स्टारकिडच्या सुंदर लुक्सवर चाहत्यांच्या मनात धकधक निर्माण होते. ती सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि स्वतःचे एकापेक्षा एक फोटो शेअर करत आहे. अलीकडेच खुशी कपूर पारंपारिक लूकमध्ये दिसली. या फेस्टिव्ह सीझनमध्ये तिने आपला लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

खुशी कपूरचे हे फोटो पाहून सर्व स्टारकिड्समध्ये खुशी सर्वात सुंदर आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.




