जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'ते सीन करताना मला...', Bold Scenes बाबत अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन

'ते सीन करताना मला...', Bold Scenes बाबत अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन

किसिंग सीनवरुन अभिनेत्री संतापली; ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

01
News18 Lokmat

निया शर्मा ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
02
News18 Lokmat

निया लवकरच एक नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
03
News18 Lokmat

जमाई राजा 2.0 असं या आगामी सीरिजचं नाव आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
04
News18 Lokmat

गेल्या काही काळात जमाई राजा नामक एक मालिका प्रचंड गाजली होती. त्याच मालिकेचा हा रिमेक वर्जन वेब सीरिजच्या माध्यमातून येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
05
News18 Lokmat

जमाई राजा 2.0चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये तिचे अनेक बोल्ड किसिंग सीन पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
06
News18 Lokmat

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत तिनं या किसिंग सीनवर भाष्य केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
07
News18 Lokmat

ती म्हणाली, मी एक प्रोफेशनल कलाकार आहे. रवीसोबत मी जे काही किसिंग सीन केले तो माझ्या कामाचा एक भाग आहे. असे सीन चित्रीत करताना मला कुठलाही त्रास होत नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
08
News18 Lokmat

नियानं या सीरिजमध्ये रवी दुबेसोबत अनेक किसिंग सीन केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
09
News18 Lokmat

रवी आणि नियामध्ये खूप चांगली मैत्री आहे. तो नियाच्या खास मैत्रीणीचा मित्र आहे. या पार्श्वभूमीवर तिनं मैत्रीणीच्या पतीसोबत किसिंग सीन कसे केले? हा प्रश्न काही चाहत्यांना पडला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
10
News18 Lokmat

जमाई राजा या मालिकेत देखील दोघांनी अनेकदा किसिंग सीन दिले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    'ते सीन करताना मला...', Bold Scenes बाबत अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन

    निया शर्मा ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    'ते सीन करताना मला...', Bold Scenes बाबत अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन

    निया लवकरच एक नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    'ते सीन करताना मला...', Bold Scenes बाबत अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन

    जमाई राजा 2.0 असं या आगामी सीरिजचं नाव आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    'ते सीन करताना मला...', Bold Scenes बाबत अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन

    गेल्या काही काळात जमाई राजा नामक एक मालिका प्रचंड गाजली होती. त्याच मालिकेचा हा रिमेक वर्जन वेब सीरिजच्या माध्यमातून येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    'ते सीन करताना मला...', Bold Scenes बाबत अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन

    जमाई राजा 2.0चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये तिचे अनेक बोल्ड किसिंग सीन पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    'ते सीन करताना मला...', Bold Scenes बाबत अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन

    टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत तिनं या किसिंग सीनवर भाष्य केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    'ते सीन करताना मला...', Bold Scenes बाबत अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन

    ती म्हणाली, मी एक प्रोफेशनल कलाकार आहे. रवीसोबत मी जे काही किसिंग सीन केले तो माझ्या कामाचा एक भाग आहे. असे सीन चित्रीत करताना मला कुठलाही त्रास होत नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    'ते सीन करताना मला...', Bold Scenes बाबत अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन

    नियानं या सीरिजमध्ये रवी दुबेसोबत अनेक किसिंग सीन केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    'ते सीन करताना मला...', Bold Scenes बाबत अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन

    रवी आणि नियामध्ये खूप चांगली मैत्री आहे. तो नियाच्या खास मैत्रीणीचा मित्र आहे. या पार्श्वभूमीवर तिनं मैत्रीणीच्या पतीसोबत किसिंग सीन कसे केले? हा प्रश्न काही चाहत्यांना पडला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 10 10