International Yoga Day: बॉलिवूड अभिनेत्रींचं फिटनेस सिक्रेट, परफेक्ट फिगरसाठी करतात या खास गोष्टी

International Yoga Day बॉलिवूड स्टार्स आणि फिटनेस हे एक वेगळं समीकरण आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी सेलिब्रिटींची वाट्टेल ते करण्याची तयारी असते.

News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2019 11:57 AM IST

International Yoga Day: बॉलिवूड अभिनेत्रींचं फिटनेस सिक्रेट, परफेक्ट फिगरसाठी करतात या खास गोष्टी

आज जगभरात आंतरराष्ट्रीय योद दिवस साजरा केला जात आहे. बॉलिवूड स्टार्स आणि फिटनेस हे एक वेगळं समीकरण आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी सेलिब्रिटींची वाट्टेल ते करण्याची तयारी असते. आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाला आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या दिवसाची सुरुवात योग करून होते.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि परफेक्ट फिगर असलेली अभिनेत्री आहे. योदग दिवसच्याआधीपासूनच शिल्पा योगबद्दल जागरुकता पसरवत आहे. योग करताना शिल्पाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

करिना कपूर खानचा फिटनेसही भन्नाट आहे. प्रेग्नंसीनंतर तिने ज्या पद्धतीने वजन कमी केलं त्याचं अनेकांनी कौतुक केलं. करिनाने झिरो फिगरचा ट्रेण्डही सुरू केला होता.

बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रींमध्ये मलायका अरोराचंही नाव आवर्जुन घेतलं जातं. ४५ व्या वर्षात मलायकाने स्वतःला एवढं फिट ठेवलं आहे की, तिच्या समोर तरूण अभिनेत्रीही फिक्या वाटतात. आपल्या फिटनेससाठी मलायका नियमीत योग साधना करते.

अभिनेत्री दीपिका पदुकोणही आपल्या फिटनेसबद्दल जागरुक असते. दीपिका जिमला नियमीत जाते. याचसोबत ती योगही करते.

Loading...

सनी लिओनीही आपल्या फिटनेससाठी योग साधनेला महत्त्व देते. सनीने तिच्या सोशल अकाउंटवरही योग करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आतापर्यंत शेअर केले आहेत.

बोल्डनेससाठी नेहमी चर्चेत राहणारी पूनम पांडे फिटनेससाठी योग करते. योगमधली कठीण आसनंही ती अगदी सहजरित्या करते. गेल्यावर्षी योग दिवसाला तिने हॉट योगा करत स्वतःचा व्हिडिओ शेअर केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2019 10:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...