मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

OMG! इंडियन Mr. Bean; तुम्ही हे व्हिडीओ पाहिलेत की नाही?

OMG! इंडियन Mr. Bean; तुम्ही हे व्हिडीओ पाहिलेत की नाही?

इंडियन Mr. Bean तुमच्या भेटीला आला आहे.

इंडियन Mr. Bean तुमच्या भेटीला आला आहे.

इंडियन Mr. Bean तुमच्या भेटीला आला आहे.

  • Published by:  Priya Lad
नवी दिल्ली, 14 मे : नव्वदच्या दशकात मिस्टर बिन (Mr. Bean) हा टिव्ही शो खूपच प्रसिद्ध होता. पुढे जाऊन त्याचं कार्टुन व्हर्जनही आलं. आजही मिस्टर बिन प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. फारसं न बोलणाऱ्या मिस्टर बीननं आपले डोळे, चेहऱ्यावरील हावभाव आणि विचित्र हालचालींनीच आपल्याला पोट दुखेपर्यंत हसवलं. आता अशाच मिस्टर बीनचं इंडियन व्हर्जन आलं आहे. हो इंडियन मिस्टर बीन तुमच्या भेटीला आला आहे. इंडियन मिस्टर बिनला तुम्ही पाहिलात की नाही? कुठे? अहो, टिकटॉकवर हा इंडियन मिस्टर बीन धुमाकूळ घालतो आहे. त्याचे हे व्हिडीओ तुमच्यासाठी.
@jatinthanvi3dance ❤️😜 @mrbean ##trend ##indiantiktok ##foryou ##jrmrbean ##dance ##mrbean ##foryoupage ##tiktoktrending ##dancewithme♬ Banana (feat. Shaggy) - Conkarah
विशेष म्हणजे मिस्टर बिनकडे होता एक छोटासा टेडी, ज्याच्याशी मिस्टर बिन बोलायचा आणि अगदी असाच टेडी या इंडियन मिस्टर बिनकडेही आहे.
@jatinthanvi3love to dance with teddy ❤️ @mrbean ##jrmrbean ##dancewithme ##lovebean ##foryou ##mrbean ##fyp ##indiantiktok ##tiktoktrending ##dance ##with ##trend♬ Toosie Slide - Drake
टिकटॉक स्टार असलेला हा इंडियन मिस्टर बीन आहे जतून थानवी (Jatun Thanvi Tiktok). त्यानं मिस्टर बीनच्या बहुतेक एपिसोड रिक्रिएट करून पोस्ट करतो.
@jatinthanvi3gun shoot 😜😂 @mrbean ##teddy ##myvoice ##duet ##foryoupage ##indiantiktok ##jrmrbean ##mrbean ##foryou ##lovebean ##fyp♬ original sound - jatinthanvi3
थानवीच्या व्हिडिओज आपल्याला पुन्हा त्या नव्वदच्या दशकातील मिस्टर बिनच्या आठवणीत घेऊन जातात. संपादन - प्रिया लाड
First published:

Tags: Tiktok viral video

पुढील बातम्या