जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा! PHOTO आले समोर

Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा! PHOTO आले समोर

सायली कांबळेने इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर करत तिची सुंदर एंगेजमेंट रिंग दाखवली आहे.

01
News18 Lokmat

'इंडियन आयडॉल 12' मध्ये आपल्या मधुर आवाजाने आणि मनमोहक हास्याने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या सायली कांबळेने तिचा बॉयफ्रेंड धवलसोबत साखरपुडा केला आहे. धवल आणि सायली एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते. 'इंडियन आयडॉल 12' च्या फिनालेमध्ये धवलही उपस्थित होता. धवलने सायलीसोबतच्या साखरपुड्याच्या एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

सायली कांबळेचा बॉयफ्रेंड धवल याने साखरपुड्याचा एक सुंदर फोटो शेअर करून एक अतिशय सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. धवलने लिहिलं आहे की, 'मी नेहमी तुझ्यासोबत हसायला असेन,तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत असेन आणि आयुष्यभर तुझ्यावर कोणत्याही अटीशिवाय प्रेम करेन. मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम करेन.

जाहिरात
03
News18 Lokmat

'इंडियन आयडॉल 12' च्या फिनालेमध्ये धवलने त्याचे मित्र आणि नातेवाईकांसह जबरदस्त वोटिंग केलं आहे. सायली कांबळेच्या विजयानंतर तिच्यासोबतचा एक फोटो शेअर करत सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

सायली कांबळेनेही तिच्या इन्स्टाग्रामवर धवलसोबतचे तिचे फोटो शेअर करून सर्वांना तिच्या प्रेमाची कबुली दिली होती.

जाहिरात
05
News18 Lokmat

निहाल तोरोने सायली कांबळेच्या एंगेजमेंट फंक्शनचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये रेड गोल्डन कलरची साडी परिधान केलेली सायली खूपच सुंदर दिसत आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

'इंडियन आयडॉल 12' दरम्यान सायली आणि निहाल तोरोच्या केमिस्ट्रीची खूप चर्चा झाली होती. त्यांच्या लिंकअपच्या अफवाही समोर आल्या होत्या. परंतु दोघांनीही एकमेकांना आपण चांगले मित्र असल्याचे सांगितले होते. निहालही साखरपुड्यामध्ये पोहोचला होता.

जाहिरात
07
News18 Lokmat

सायली कांबळेच्या साखरपुड्याच्या निमित्ताने निहालसह इंडियन आयडॉलमधील तिचे सर्व प्रतिस्पर्धक मित्र उपस्थित होते.

जाहिरात
08
News18 Lokmat

सायली कांबळेने इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर करत तिची सुंदर एंगेजमेंट रिंग दाखवली आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

सायली कांबळेने तिचा बॉयफ्रेंड धवलसोबतचा एक सुंदर एंगेजमेंट व्हिडिओही शेअर केला होता. ज्यामध्ये धवल खूप रोमँटिक पद्धतीने तिला प्रपोज करताना दिसत होता.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा! PHOTO आले समोर

    'इंडियन आयडॉल 12' मध्ये आपल्या मधुर आवाजाने आणि मनमोहक हास्याने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या सायली कांबळेने तिचा बॉयफ्रेंड धवलसोबत साखरपुडा केला आहे. धवल आणि सायली एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते. 'इंडियन आयडॉल 12' च्या फिनालेमध्ये धवलही उपस्थित होता. धवलने सायलीसोबतच्या साखरपुड्याच्या एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा! PHOTO आले समोर

    सायली कांबळेचा बॉयफ्रेंड धवल याने साखरपुड्याचा एक सुंदर फोटो शेअर करून एक अतिशय सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. धवलने लिहिलं आहे की, 'मी नेहमी तुझ्यासोबत हसायला असेन,तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत असेन आणि आयुष्यभर तुझ्यावर कोणत्याही अटीशिवाय प्रेम करेन. मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम करेन.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा! PHOTO आले समोर

    'इंडियन आयडॉल 12' च्या फिनालेमध्ये धवलने त्याचे मित्र आणि नातेवाईकांसह जबरदस्त वोटिंग केलं आहे. सायली कांबळेच्या विजयानंतर तिच्यासोबतचा एक फोटो शेअर करत सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा! PHOTO आले समोर

    सायली कांबळेनेही तिच्या इन्स्टाग्रामवर धवलसोबतचे तिचे फोटो शेअर करून सर्वांना तिच्या प्रेमाची कबुली दिली होती.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा! PHOTO आले समोर

    निहाल तोरोने सायली कांबळेच्या एंगेजमेंट फंक्शनचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये रेड गोल्डन कलरची साडी परिधान केलेली सायली खूपच सुंदर दिसत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा! PHOTO आले समोर

    'इंडियन आयडॉल 12' दरम्यान सायली आणि निहाल तोरोच्या केमिस्ट्रीची खूप चर्चा झाली होती. त्यांच्या लिंकअपच्या अफवाही समोर आल्या होत्या. परंतु दोघांनीही एकमेकांना आपण चांगले मित्र असल्याचे सांगितले होते. निहालही साखरपुड्यामध्ये पोहोचला होता.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा! PHOTO आले समोर

    सायली कांबळेच्या साखरपुड्याच्या निमित्ताने निहालसह इंडियन आयडॉलमधील तिचे सर्व प्रतिस्पर्धक मित्र उपस्थित होते.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा! PHOTO आले समोर

    सायली कांबळेने इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर करत तिची सुंदर एंगेजमेंट रिंग दाखवली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 09