रात्रीस खेळ चाले : अण्णा-शेवंता घरात बंद, बाहेर कुलूप आणि मग...

Ratris Khel Chale, Zee Marathi - अण्णा शेवंताकडे राहायला येतात. अण्णांच्या घरी सगळे टेंशनमध्ये आहेत

  • Share this:

'रात्रीस खेळ चाले' मालिकेत सतत काही ना काही वळणं येत असतात. आताही प्रेक्षकांना वेगळं चित्र बघायला मिळणार आहे.

पाटणकर आपल्या मुलीला घेऊन मुंबईला जातात. ते दोन दिवस येणार नसतात. तेव्हा अण्णा शेवंताकडे राहायला येतात.

अण्णा चोंट्याला पैसे देऊन घराला बाहेरून कुलूप लावायला सांगतात. पैसे मिळाल्यानं चोंट्या दारू प्यायला जातो.

इकडे शेवंता आणि अण्णा एकदम रोमँटिक झालेत. शेवंता अण्णांसमोर डान्स करतेय.

चोंट्या नशेत चावी पांडूला देतो आणि पांडूकडून ती दत्ताला मिळते.

दत्ता ती चावी घेऊन पाटणकरांच्या दारात जातो. दाराला बाहेरून कुलूप असतं. दत्ता चावीनं दार उघडणार इतक्यात अण्णा दत्ताला पाहतात.

रात्रीस खेळ चाले मालिकेत शेवंता आणि अण्णा एकदम युएसपी. या आठवड्यात प्रेक्षकांना त्यांचाच रोमान्स पाहायला मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 07:07 PM IST

ताज्या बातम्या