जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / HBD: Virat Kohali सोबत ब्रेकअपच्या चर्चेनंतर, 'या' पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात होती Tamannah?

HBD: Virat Kohali सोबत ब्रेकअपच्या चर्चेनंतर, 'या' पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात होती Tamannah?

Happy Birthday Tamannaah Bhatia: साउथ सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटिया आज 32 वर्षांची झाली आहे. 1989 मध्ये मुंबईत तिचा जन्म झाला आहे.

01
News18 Lokmat

साऊथपासून बॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया आज टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. तिनं 'बाहुबली' सारख्या एकापेक्षा एक चित्रपटात काम केलं आहे. ती जितकी तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहते, तितकीच तिच्या खाजगी आयुष्याबद्दलसुद्धा चर्चेत असते.तिचं खाजगी आयुष्य कोणापासून लपलेलं नाही. तिचं नाव विराट कोहलीसह पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रजाकसोबत जोडलं गेलं आहे. अभिनेत्रींच्या वाढदिवसानिमित्त त. जाणून घेऊया तिच्या लव्ह लाईफबद्दल…

जाहिरात
02
News18 Lokmat

एक काळ असा होता की तमन्ना भाटिया आणि विराट कोहली यांच्या अफेअरच्या बातम्या मीडियामध्ये खूप गाजत होत्या. याबाबत अभिनेत्रीनं पुढं येत खुलासा केला होता. तमन्ना आणि विराटची पहिली भेट 2012 मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती.

जाहिरात
03
News18 Lokmat

यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. मीडिया रिपोर्टनुसार,दोघांनीही काही काळ एकमेकांना डेट केलं होतं. काही काळानंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. याचं कारण होतं क्रिकेटरची ब्राझिलियन मॉडेल इझाबेलसोबतची वाढती जवळीक.

जाहिरात
04
News18 Lokmat

एका मुलाखतीत अभिनेत्रीने विराट आणिआपल्या नात्याबद्दल खुलासा करत म्हटलं होतं, की जाहिरातीच्या शूटिंगनंतर ते कधीच एकमेकांना भेटले नाहीत आणि कधी बोललेही नाहीत.

जाहिरात
05
News18 Lokmat

याशिवाय तमन्नाचं नाव पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रजाकसोबतही जोडलं गेलं होतं. ते एका ज्वेलरी शॉपमध्ये एकत्र दिसले होते तेव्हापासून त्यांच्या अफेयरची चर्चा सुरु झाली होती. हे 2017 मध्ये घडलं होतं. दोघंही प्रेमात आहेत आणि लग्न करू इच्छित असल्याच्या बातम्याही त्यांच्याबद्दल आल्या होत्या.

जाहिरात
06
News18 Lokmat

यानंतर अभिनेत्रीचं नाव अमेरिकेतील एका डॉक्टरसोबतही जोडलं गेलं होतं. या सर्व बातम्यांमुळं दु:खी झालेल्या तमन्नानं ट्विट केलं होतं की, 'पहिल्या दिवशी अभिनेता, दुसऱ्या दिवशी क्रिकेटर आणि तिसऱ्या दिवशी डॉक्टर. या सर्व अफवा ऐकून असं वाटतं की मी नवऱ्याच्या खरेदीसाठी गेले आहे. अशा निरुपयोगी बातम्यांना मी निराधार मानते. मी माझ्या सिंगल लाईफमध्ये आनंदी आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

तमन्ना भाटियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर ती व्यंकटेशसोबत 'F3' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती 'गुरुथुंडा सीथाकलम'मध्येही दिसणार आहे. या अभिनेत्रीचे दोन्ही चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    HBD: Virat Kohali सोबत ब्रेकअपच्या चर्चेनंतर, 'या' पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात होती Tamannah?

    साऊथपासून बॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया आज टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. तिनं 'बाहुबली' सारख्या एकापेक्षा एक चित्रपटात काम केलं आहे. ती जितकी तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहते, तितकीच तिच्या खाजगी आयुष्याबद्दलसुद्धा चर्चेत असते.तिचं खाजगी आयुष्य कोणापासून लपलेलं नाही. तिचं नाव विराट कोहलीसह पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रजाकसोबत जोडलं गेलं आहे. अभिनेत्रींच्या वाढदिवसानिमित्त त. जाणून घेऊया तिच्या लव्ह लाईफबद्दल...

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    HBD: Virat Kohali सोबत ब्रेकअपच्या चर्चेनंतर, 'या' पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात होती Tamannah?

    एक काळ असा होता की तमन्ना भाटिया आणि विराट कोहली यांच्या अफेअरच्या बातम्या मीडियामध्ये खूप गाजत होत्या. याबाबत अभिनेत्रीनं पुढं येत खुलासा केला होता. तमन्ना आणि विराटची पहिली भेट 2012 मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    HBD: Virat Kohali सोबत ब्रेकअपच्या चर्चेनंतर, 'या' पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात होती Tamannah?

    यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. मीडिया रिपोर्टनुसार,दोघांनीही काही काळ एकमेकांना डेट केलं होतं. काही काळानंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. याचं कारण होतं क्रिकेटरची ब्राझिलियन मॉडेल इझाबेलसोबतची वाढती जवळीक.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    HBD: Virat Kohali सोबत ब्रेकअपच्या चर्चेनंतर, 'या' पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात होती Tamannah?

    एका मुलाखतीत अभिनेत्रीने विराट आणिआपल्या नात्याबद्दल खुलासा करत म्हटलं होतं, की जाहिरातीच्या शूटिंगनंतर ते कधीच एकमेकांना भेटले नाहीत आणि कधी बोललेही नाहीत.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    HBD: Virat Kohali सोबत ब्रेकअपच्या चर्चेनंतर, 'या' पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात होती Tamannah?

    याशिवाय तमन्नाचं नाव पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रजाकसोबतही जोडलं गेलं होतं. ते एका ज्वेलरी शॉपमध्ये एकत्र दिसले होते तेव्हापासून त्यांच्या अफेयरची चर्चा सुरु झाली होती. हे 2017 मध्ये घडलं होतं. दोघंही प्रेमात आहेत आणि लग्न करू इच्छित असल्याच्या बातम्याही त्यांच्याबद्दल आल्या होत्या.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    HBD: Virat Kohali सोबत ब्रेकअपच्या चर्चेनंतर, 'या' पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात होती Tamannah?

    यानंतर अभिनेत्रीचं नाव अमेरिकेतील एका डॉक्टरसोबतही जोडलं गेलं होतं. या सर्व बातम्यांमुळं दु:खी झालेल्या तमन्नानं ट्विट केलं होतं की, 'पहिल्या दिवशी अभिनेता, दुसऱ्या दिवशी क्रिकेटर आणि तिसऱ्या दिवशी डॉक्टर. या सर्व अफवा ऐकून असं वाटतं की मी नवऱ्याच्या खरेदीसाठी गेले आहे. अशा निरुपयोगी बातम्यांना मी निराधार मानते. मी माझ्या सिंगल लाईफमध्ये आनंदी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 07