जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / गालावरील खळीच हृदयाला भिडली; सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांची धम्माल Love Story

गालावरील खळीच हृदयाला भिडली; सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांची धम्माल Love Story

Birthday special : अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin pilgavkar) आणि सुप्रिया पिळगांवकर (Supriya pilgavkar) यांचा आज वाढदिवस.

01
News18 Lokmat

मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Film Industry) गोड जोडी म्हणजे सचिन (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) . त्यांनी अनेक चित्रपटात सोबत काम केलं आहे आणि विशेष म्हणजे खऱ्या आयुष्यातसुद्धा एकमेकांसोबत संसार थाटला आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

जवळजवळ 32 वर्षे ही जोडी अगदी आनंदाने संसार फुलवत आहे. या जोडीकडे बघून खऱ्या प्रेमाचा अर्थ कळतो अशी ही जोडी आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे ते एकमेकांना कसे भेटले? किंवा त्यांची लव्हस्टोरी कशी बहरली? (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
03
News18 Lokmat

‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मराठीतील प्रसिद्ध चित्रपटाच्या सेटवर या दोघांची भेट झाली होती. हा चित्रपट सचिन पिळगांवकर यांनीच दिग्दर्शित केला आहे. यामध्ये त्यांची सह कलाकार म्हणून सुप्रियाचं होत्या. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
04
News18 Lokmat

एका मुलाखतीमध्ये सचिन यांनी असं देखील म्हटलं आहे की, सुप्रिया यांच्या गालावर खूपचं सुंदर खळी पडते आणि त्यावरच सचिनजी भाळले होते. या चित्रपटामुळेच त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
05
News18 Lokmat

पुढे त्यांनी 1985 मध्ये लग्नसुद्धा करण्याचं ठरवलं होतं.  सुप्रिया या केवळ 17 वर्षांच्या होत्या. तर सचिन 27 वर्षांचे होते. या दोघांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 10 वर्षांचं अंतर होतं. त्यामुळे सर्वांनाचं असं वाटायचं की हे नात फार काळ नाही टिकणार. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
06
News18 Lokmat

मात्र या जोडीने सर्वांनाचं चुकीचं ठरवलं. त्यांच्या प्रेमाने त्यांच्या नात्यात कधी वयाची अडचण होऊ दिली नाही. आणि आज जवळजवळ 32 वर्षे झालं ते गुण्यागोविंदाने संसार करत आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
07
News18 Lokmat

या गोड जोडप्याला एक मुलगीसुद्धा आहे, ती म्हणजे श्रिया पिळगांवकर. जी आता अभिनेत्री म्हणून आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    गालावरील खळीच हृदयाला भिडली; सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांची धम्माल Love Story

    मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Film Industry) गोड जोडी म्हणजे सचिन (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) . त्यांनी अनेक चित्रपटात सोबत काम केलं आहे आणि विशेष म्हणजे खऱ्या आयुष्यातसुद्धा एकमेकांसोबत संसार थाटला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    गालावरील खळीच हृदयाला भिडली; सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांची धम्माल Love Story

    जवळजवळ 32 वर्षे ही जोडी अगदी आनंदाने संसार फुलवत आहे. या जोडीकडे बघून खऱ्या प्रेमाचा अर्थ कळतो अशी ही जोडी आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे ते एकमेकांना कसे भेटले? किंवा त्यांची लव्हस्टोरी कशी बहरली? (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    गालावरील खळीच हृदयाला भिडली; सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांची धम्माल Love Story

    ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मराठीतील प्रसिद्ध चित्रपटाच्या सेटवर या दोघांची भेट झाली होती. हा चित्रपट सचिन पिळगांवकर यांनीच दिग्दर्शित केला आहे. यामध्ये त्यांची सह कलाकार म्हणून सुप्रियाचं होत्या. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    गालावरील खळीच हृदयाला भिडली; सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांची धम्माल Love Story

    एका मुलाखतीमध्ये सचिन यांनी असं देखील म्हटलं आहे की, सुप्रिया यांच्या गालावर खूपचं सुंदर खळी पडते आणि त्यावरच सचिनजी भाळले होते. या चित्रपटामुळेच त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    गालावरील खळीच हृदयाला भिडली; सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांची धम्माल Love Story

    पुढे त्यांनी 1985 मध्ये लग्नसुद्धा करण्याचं ठरवलं होतं.  सुप्रिया या केवळ 17 वर्षांच्या होत्या. तर सचिन 27 वर्षांचे होते. या दोघांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 10 वर्षांचं अंतर होतं. त्यामुळे सर्वांनाचं असं वाटायचं की हे नात फार काळ नाही टिकणार. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    गालावरील खळीच हृदयाला भिडली; सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांची धम्माल Love Story

    मात्र या जोडीने सर्वांनाचं चुकीचं ठरवलं. त्यांच्या प्रेमाने त्यांच्या नात्यात कधी वयाची अडचण होऊ दिली नाही. आणि आज जवळजवळ 32 वर्षे झालं ते गुण्यागोविंदाने संसार करत आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 07 07