जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / गायिका ते लोकप्रिय अभिनेत्री; पाहा ‘टाईमपास’ फेम केतकीचा ग्लॅमरस अंदाज

गायिका ते लोकप्रिय अभिनेत्री; पाहा ‘टाईमपास’ फेम केतकीचा ग्लॅमरस अंदाज

केतकीच्या वाढदिवसानिमित्त पाहूया केतकी माटेगांवकरबद्दल काही खास गोष्टी

01
News18 Lokmat

केतकी माटेगांवकर ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
02
News18 Lokmat

ती एक अष्टपैलू अभिनेत्री तर आहेच पण सोबतच एक उत्तम गायिका देखील आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
03
News18 Lokmat

तिनं वयाच्या चौथ्या वर्षी संगीत क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
04
News18 Lokmat

तिनं आजवर मला वेड लागले, कुठे हरवून गेले, पुन्हा एकदा, उठा उठा चिऊ ताई यांसारखी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
05
News18 Lokmat

केतकीनं शाळा या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
06
News18 Lokmat

तिनं या चित्रपटात शिरोडकर ही भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
07
News18 Lokmat

त्यानंतर तिनं टाईमपास, फुंतरु, तानी, काकस्पर्श वाय झेड यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
08
News18 Lokmat

तिला खरी लोकप्रियता मिळाली ती टाईमपास या चित्रपटामुळं. या चित्रपटात तिनं साकारलेलं प्राजक्ता हे पात्र तुफान गाजलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
09
News18 Lokmat

केतकीला 'काकस्पर्श' या चित्रपटातील भूमिकेसाठी इंटरनॅशनल फिल्म ॲण्ड थिएटरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
10
News18 Lokmat

केतकीची आई सुवर्णा माटेगांवकर प्रसिद्ध गायिका आहेत. वडील उत्तम हर्मोनियम वादक आहेत. त्यामुळे केतकीला कुटुंबाकडूनच संगीताचा वारसा मिळाला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    गायिका ते लोकप्रिय अभिनेत्री; पाहा ‘टाईमपास’ फेम केतकीचा ग्लॅमरस अंदाज

    केतकी माटेगांवकर ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    गायिका ते लोकप्रिय अभिनेत्री; पाहा ‘टाईमपास’ फेम केतकीचा ग्लॅमरस अंदाज

    ती एक अष्टपैलू अभिनेत्री तर आहेच पण सोबतच एक उत्तम गायिका देखील आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    गायिका ते लोकप्रिय अभिनेत्री; पाहा ‘टाईमपास’ फेम केतकीचा ग्लॅमरस अंदाज

    तिनं वयाच्या चौथ्या वर्षी संगीत क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    गायिका ते लोकप्रिय अभिनेत्री; पाहा ‘टाईमपास’ फेम केतकीचा ग्लॅमरस अंदाज

    तिनं आजवर मला वेड लागले, कुठे हरवून गेले, पुन्हा एकदा, उठा उठा चिऊ ताई यांसारखी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    गायिका ते लोकप्रिय अभिनेत्री; पाहा ‘टाईमपास’ फेम केतकीचा ग्लॅमरस अंदाज

    केतकीनं शाळा या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    गायिका ते लोकप्रिय अभिनेत्री; पाहा ‘टाईमपास’ फेम केतकीचा ग्लॅमरस अंदाज

    तिनं या चित्रपटात शिरोडकर ही भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    गायिका ते लोकप्रिय अभिनेत्री; पाहा ‘टाईमपास’ फेम केतकीचा ग्लॅमरस अंदाज

    त्यानंतर तिनं टाईमपास, फुंतरु, तानी, काकस्पर्श वाय झेड यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    गायिका ते लोकप्रिय अभिनेत्री; पाहा ‘टाईमपास’ फेम केतकीचा ग्लॅमरस अंदाज

    तिला खरी लोकप्रियता मिळाली ती टाईमपास या चित्रपटामुळं. या चित्रपटात तिनं साकारलेलं प्राजक्ता हे पात्र तुफान गाजलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    गायिका ते लोकप्रिय अभिनेत्री; पाहा ‘टाईमपास’ फेम केतकीचा ग्लॅमरस अंदाज

    केतकीला 'काकस्पर्श' या चित्रपटातील भूमिकेसाठी इंटरनॅशनल फिल्म ॲण्ड थिएटरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 10 10