अर्जुन कपूरपासून सलमान खानपर्यंत, या 5 स्टार्सची बॉडी आहे जबरदस्त

एकीकडे त्याचा हा फोटो तुफान व्हायरल होत आहे, तर दुसरीकडे त्याची तुलना बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांच्या फिजिक्सशी होत आहे.

  • Share this:

अर्जुन कपूरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. एकीकडे त्याचा हा फोटो तुफान व्हायरल होत आहे, तर दुसरीकडे त्याची तुलना बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांच्या फिजिक्सशी होत आहे.

आर. माधवन- रहना है तेरे दिल में स्टार माधवननेही हल्कसारखी बॉडी बनवली आहे. साला खडूस सिनेमासाठी माधवनला रफ-टफ लुक हवा होता. माधवनने सिनेमासाठी स्वतःत केलेला बदल पाहून अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

सलमान खान- बॉलिवूडमध्ये सलमानला बॉडी किंग असं म्हटलं जातं. स्वतःच्या फिजीकची गोष्ट असो किंवा दुसऱ्यांना ट्रेनिंग देणं, यात सलमान नेहमीच अग्रणी असतो. फिटनेस फ्रीक सलमान नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी शर्टलेस फोटो शेअर करत असतो. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे स्वतःच्या ट्रान्सफोर्मेशनचं क्रेडिट सलमानला देतात.

Loading...

हृतिक रोशन- ग्रीक ऑफ गॉड या नावाने ओळखला जाणाऱ्या हृतिकच्या फिजिकचे लाखो लोक चाहते आहेत. हृतिकने फोटोशूटमध्ये अनेकदा अब्सपासून बायसेप्स आणि ट्रायसेप्स दाखवले आहेत. विशेष म्हणजे हृतिकच्या बॉडीचे जेवढे चाहते आहेत तेवढेच चाहते त्याच्या डान्सचेही आहेत.

जॉन अब्राहम- जॉन फिटनेस फ्रीक आहे हे तर सारेच जाणतात. जॉन कामात कितीही व्यग्र असला तरी जिमसाठी तो थोडा तरी वेळ काढतोच. एकही दिवस व्यायाम केला नाही असं त्याच्याकडून कधीच होत नाही. जॉन सोशल मीडियावर त्याचे वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो.

टायगर श्रॉफ- जॅकी श्रॉफचा मुलगा टायगरने हिरोपंती सिनेमातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेतली होती. पहिल्या सिनेमातूनच टायगरने आपल्या फिजीक आणि डान्सच्या जोरावर लाखो चाहत्यांची मनं जिंकली होती. टायगर अनेकदा सोशल मीडियावर शर्टलेस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 07:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...