जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Farhan-Shibani Dandekar Wedding: फरहान- शिबानीच्या हळदीचे PHOTOS आले समोर

Farhan-Shibani Dandekar Wedding: फरहान- शिबानीच्या हळदीचे PHOTOS आले समोर

Farhan-Shibani Dandekar Wedding:फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) 19 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे.आज, 17 फेब्रुवारीला शिबानी आणि फरहानची हळद आहे. याचे काही फोटो देखील समोर आले आहेत.

01
News18 Lokmat

Farhan-Shibani Dandekar Wedding: फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) 19 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे. या दोघांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरूवात देखील झाली आहे. या दोघांनी मात्र यावर मौन बाळगलं आहे. आज, 17 फेब्रुवारीला शिबानी आणि फरहानची हळद आहे. याचे काही फोटो देखील समोर आले आहेत. (फोटो साभारः Viral Bhayani)

जाहिरात
02
News18 Lokmat

हे फोटो फरहान अख्तरच्या घरातील आहेत. यावेळी शिबानी दांडेकर आणि अनुषा दांडेकर दिसल्या. (फोटो साभारः Viral Bhayani)

जाहिरात
03
News18 Lokmat

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचे लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीनं होणार आहे. (फोटो साभारः Viral Bhayani)

जाहिरात
04
News18 Lokmat

18 फेब्रुवारीला संगीत सोहळा फरहान अख्तरच्या खंडाळ्याच्या बंगल्यात होणार आहे. (फोटो साभारः Viral Bhayani)

जाहिरात
05
News18 Lokmat

फरहान अख्तरच्या हळदी समारंभावेळी शबाना आझमी देखील पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसल्या. (फोटो साभारः Viral Bhayani)

जाहिरात
06
News18 Lokmat

फरहान आणि शिबानीची जवळची मैत्रीण रिया चक्रवती देखील दिसली. (फोटो साभारः Viral Bhayani)

जाहिरात
07
News18 Lokmat

फरहान-शिबानीच्या हळदी समारंभाला अमृता अरोराने देखील हजेरी लावली होती. (फोटो साभारः Viral Bhayani)

जाहिरात
08
News18 Lokmat

फरहान-शिबानीच्या हळदी समारंभाला मोजक्या लोकांची उपस्थिती होती. (फोटो साभारः Viral Bhayani)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    Farhan-Shibani Dandekar Wedding: फरहान- शिबानीच्या हळदीचे PHOTOS आले समोर

    Farhan-Shibani Dandekar Wedding: फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) 19 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे. या दोघांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरूवात देखील झाली आहे. या दोघांनी मात्र यावर मौन बाळगलं आहे. आज, 17 फेब्रुवारीला शिबानी आणि फरहानची हळद आहे. याचे काही फोटो देखील समोर आले आहेत. (फोटो साभारः Viral Bhayani)

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    Farhan-Shibani Dandekar Wedding: फरहान- शिबानीच्या हळदीचे PHOTOS आले समोर

    हे फोटो फरहान अख्तरच्या घरातील आहेत. यावेळी शिबानी दांडेकर आणि अनुषा दांडेकर दिसल्या. (फोटो साभारः Viral Bhayani)

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    Farhan-Shibani Dandekar Wedding: फरहान- शिबानीच्या हळदीचे PHOTOS आले समोर

    फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचे लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीनं होणार आहे. (फोटो साभारः Viral Bhayani)

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    Farhan-Shibani Dandekar Wedding: फरहान- शिबानीच्या हळदीचे PHOTOS आले समोर

    18 फेब्रुवारीला संगीत सोहळा फरहान अख्तरच्या खंडाळ्याच्या बंगल्यात होणार आहे. (फोटो साभारः Viral Bhayani)

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    Farhan-Shibani Dandekar Wedding: फरहान- शिबानीच्या हळदीचे PHOTOS आले समोर

    फरहान अख्तरच्या हळदी समारंभावेळी शबाना आझमी देखील पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसल्या. (फोटो साभारः Viral Bhayani)

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    Farhan-Shibani Dandekar Wedding: फरहान- शिबानीच्या हळदीचे PHOTOS आले समोर

    फरहान आणि शिबानीची जवळची मैत्रीण रिया चक्रवती देखील दिसली. (फोटो साभारः Viral Bhayani)

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    Farhan-Shibani Dandekar Wedding: फरहान- शिबानीच्या हळदीचे PHOTOS आले समोर

    फरहान-शिबानीच्या हळदी समारंभाला अमृता अरोराने देखील हजेरी लावली होती. (फोटो साभारः Viral Bhayani)

    MORE
    GALLERIES

  • 08 08