
नेहमीच्या विषयांना फाटा देत एक वजनदार अभिनेत्री आणि एक फिटनेस फ्रिक अभिनेता अशी ही आगळीवेगळी कथा प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरली आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तितिक्षा तावडेने सुंदरा मालिकेत एन्ट्री केली आहे. तितिक्षाने बऱ्याच दिवसानंतर मालिकांमध्ये कमबॅक केलं आहे.

मालिकेत सध्या दौलतच्या आईचा घातपाताने मृत्यू झाला आहे. त्यांच्या खूनाच्या आरोपात अभ्याला अटक करण्यात आलं आहे.




