जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / एकमेकांचं तोंडही पाहात नाहीत, 'या' प्रसिद्ध रोमँटिक जोड्या, पाहा PHOTO

एकमेकांचं तोंडही पाहात नाहीत, 'या' प्रसिद्ध रोमँटिक जोड्या, पाहा PHOTO

मालिकेतील या रोमँटिक जोड्या रियल लाईफ’मध्ये एकमेकांचं तोंड देखील पाहात नाहीत.

01
News18 Lokmat

छोट्या पडद्यावर अशा अनेक जोड्या आहेत ज्या मालिकांच्या सेटवर तयार झाल्या आहेत. मात्र अशाही काही जोड्या आहेत ज्या मालिकांमध्ये एकेमकांवर इतकं प्रेम करताना दिसतात. मात्र रियल लाईफमध्ये एकमेकांचं तोंडदेखील पाहणं पसंत करत नाहीत.

जाहिरात
02
News18 Lokmat

'अनुपमा' ही मालिका सध्या खुपचं चर्चेत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली आणि अभिनेता सुधांशू पांडे मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेमध्ये जरी हे पती पत्नी असले, तरी समोर आलेल्या माहितीनुसार रियल लाईफमध्ये या दोघांच्यात काहीही ठीक नाही. ते एकमेकांसोबत बोलतसुद्धा नाहीत.

जाहिरात
03
News18 Lokmat

समजलेल्या माहितीनुसार, मालिकेच्या सेटवर दोन ग्रुप पडले आहेत. आणि अभिनेता सुधांशू हा रुपाली नव्हे तर दुसरी अभिनेत्री मदालसाच्या जवळ आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

ह‍िना खान आणि करण मेहरा - ही जोड़ी 'ये र‍िश्‍ता क्‍या कहलाता है'या मालिकेमध्ये एकत्र झळकली होती. पडद्यावर रोमँटिक असणारी ही जोडी रियल लाईफमध्ये मात्र एकमेकांशी बोलतदेखील नव्हती.

जाहिरात
05
News18 Lokmat

हिना खानने 'बिग बॉस' या शोमध्ये खुलासा करत म्हटलं होतं. की कॅमेरा सुरु होताच आम्ही अक्षरा-नैतिक होतो. मात्र कॅमेरा बंद होताचं आम्ही वेगळे होतो.

जाहिरात
06
News18 Lokmat

रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला या जोडीच्या अफेयरच्या चर्चा मोठ्या चर्चेत होत्या. मात्र या दोघांमधील नातेसंबंध इतके बिघडले होते, की ते एकमेकांवर मोठमोठे आरोपदेखील लावत होते.

जाहिरात
07
News18 Lokmat

'बिग बॉस' मध्ये या दोघांचा वाद सर्वांनी पहिलाच आहे. हा वाद कधीकधी इतका वाढत असे की स्वतः सलमानला मध्यस्थी करावी लागत असे. 'दिल से दिल तक' या मालिकेमध्ये दोघे जवळ आले होते.

जाहिरात
08
News18 Lokmat

'ये है मोहबत्तें' या मालिकेमधील इशिता आणि रमन म्हणजेच दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल यांची केमेस्ट्री चाहत्यांना खुपचं आवडत होती. मात्र सेटवर या दोघांमध्ये तितकी जवळीक कधीचं दिसून आली नाही.

जाहिरात
09
News18 Lokmat

मालिकेच्या सुरुवातीला या दोघांमध्ये तणाव वाढल्याच्या बातम्यासुद्धा येत होत्या. मात्र या मालिकेदरम्यानचं दोघांनी आपल्या जोडीदाराला निवडल आणि आत्ता दोघांमध्ये सर्वकाही ठीक असल्याचं सांगण्यात आलं.

जाहिरात
10
News18 Lokmat

'भाभीजी घरपर है' मालिकेतील जुनीअंगुरी आणि मनमोहन तिवारी यांच्यामध्येसुद्धा नातं फारसं ठीक नसल्याचं सांगण्यात येतं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    एकमेकांचं तोंडही पाहात नाहीत, 'या' प्रसिद्ध रोमँटिक जोड्या, पाहा PHOTO

    छोट्या पडद्यावर अशा अनेक जोड्या आहेत ज्या मालिकांच्या सेटवर तयार झाल्या आहेत. मात्र अशाही काही जोड्या आहेत ज्या मालिकांमध्ये एकेमकांवर इतकं प्रेम करताना दिसतात. मात्र रियल लाईफमध्ये एकमेकांचं तोंडदेखील पाहणं पसंत करत नाहीत.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    एकमेकांचं तोंडही पाहात नाहीत, 'या' प्रसिद्ध रोमँटिक जोड्या, पाहा PHOTO

    'अनुपमा' ही मालिका सध्या खुपचं चर्चेत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली आणि अभिनेता सुधांशू पांडे मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेमध्ये जरी हे पती पत्नी असले, तरी समोर आलेल्या माहितीनुसार रियल लाईफमध्ये या दोघांच्यात काहीही ठीक नाही. ते एकमेकांसोबत बोलतसुद्धा नाहीत.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    एकमेकांचं तोंडही पाहात नाहीत, 'या' प्रसिद्ध रोमँटिक जोड्या, पाहा PHOTO

    समजलेल्या माहितीनुसार, मालिकेच्या सेटवर दोन ग्रुप पडले आहेत. आणि अभिनेता सुधांशू हा रुपाली नव्हे तर दुसरी अभिनेत्री मदालसाच्या जवळ आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    एकमेकांचं तोंडही पाहात नाहीत, 'या' प्रसिद्ध रोमँटिक जोड्या, पाहा PHOTO

    ह‍िना खान आणि करण मेहरा - ही जोड़ी 'ये र‍िश्‍ता क्‍या कहलाता है'या मालिकेमध्ये एकत्र झळकली होती. पडद्यावर रोमँटिक असणारी ही जोडी रियल लाईफमध्ये मात्र एकमेकांशी बोलतदेखील नव्हती.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    एकमेकांचं तोंडही पाहात नाहीत, 'या' प्रसिद्ध रोमँटिक जोड्या, पाहा PHOTO

    हिना खानने 'बिग बॉस' या शोमध्ये खुलासा करत म्हटलं होतं. की कॅमेरा सुरु होताच आम्ही अक्षरा-नैतिक होतो. मात्र कॅमेरा बंद होताचं आम्ही वेगळे होतो.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    एकमेकांचं तोंडही पाहात नाहीत, 'या' प्रसिद्ध रोमँटिक जोड्या, पाहा PHOTO

    रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला या जोडीच्या अफेयरच्या चर्चा मोठ्या चर्चेत होत्या. मात्र या दोघांमधील नातेसंबंध इतके बिघडले होते, की ते एकमेकांवर मोठमोठे आरोपदेखील लावत होते.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    एकमेकांचं तोंडही पाहात नाहीत, 'या' प्रसिद्ध रोमँटिक जोड्या, पाहा PHOTO

    'बिग बॉस' मध्ये या दोघांचा वाद सर्वांनी पहिलाच आहे. हा वाद कधीकधी इतका वाढत असे की स्वतः सलमानला मध्यस्थी करावी लागत असे. 'दिल से दिल तक' या मालिकेमध्ये दोघे जवळ आले होते.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    एकमेकांचं तोंडही पाहात नाहीत, 'या' प्रसिद्ध रोमँटिक जोड्या, पाहा PHOTO

    'ये है मोहबत्तें' या मालिकेमधील इशिता आणि रमन म्हणजेच दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल यांची केमेस्ट्री चाहत्यांना खुपचं आवडत होती. मात्र सेटवर या दोघांमध्ये तितकी जवळीक कधीचं दिसून आली नाही.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    एकमेकांचं तोंडही पाहात नाहीत, 'या' प्रसिद्ध रोमँटिक जोड्या, पाहा PHOTO

    मालिकेच्या सुरुवातीला या दोघांमध्ये तणाव वाढल्याच्या बातम्यासुद्धा येत होत्या. मात्र या मालिकेदरम्यानचं दोघांनी आपल्या जोडीदाराला निवडल आणि आत्ता दोघांमध्ये सर्वकाही ठीक असल्याचं सांगण्यात आलं.

    MORE
    GALLERIES

  • 10 10