चेतनने जोधा अकबर, ब्रह्मराक्षस, महाकाली, चंद्रनंदिनी, एक था राजा एक थी राणी, क्या हुआ तेरा वादा अशा असंख्य मालिकांमध्ये काम केलं आहे.
अभिनेता चेतन हंसराज आज छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध खलनायक म्हणून ओळखला जातो. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाऊन घेऊया त्याच्या अभिनय कारकिर्दीबद्दल
चेतन आज हिंदी मालिकांनामधील प्रसिद्ध खलनायक असला, तरी त्याने आपल्या अभिनयाची सुरुवात एक बालकलाकार म्हणून केली होती.
चेतनने जोधा अकबर, ब्रह्मराक्षस, महाकाली, चंद्रनंदिनी, एक था राजा एक थी राणी, क्या हुआ तेरा वादा अशा असंख्य मालिकांमध्ये काम केलं आहे.