जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / OMG! छोट्या पडद्यावरील हे कलाकार दिवसाला घेतात इतकं मानधन; आकडा वाचूनच येईल चक्कर

OMG! छोट्या पडद्यावरील हे कलाकार दिवसाला घेतात इतकं मानधन; आकडा वाचूनच येईल चक्कर

छोट्या पडद्यावरील कलाकार (TV Celebrity) आपल्या अभिनयासाठी जितके प्रसिद्ध आहेत. तितकेच ते आपल्या मानधनासाठीसुद्धा प्रसिद्ध आहेत.

01
News18 Lokmat

छोट्या पडदयावरील कलाकार आपल्या अभिनयासाठी जितके प्रसिद्ध आहेत. तितकेच ते आपल्या मानधनासाठीसुद्धा प्रसिद्ध आहेत. हिना खान ते दिव्यांका त्रिपाठी हे कलाकार आपल्या भरमसाठ मानधनामुळे सतत चर्चेत असतात. आज आपण असेच काही कलाकार पाहणार आहोत. जे मोठ्या प्रमाणात मानधन घेतात.

जाहिरात
02
News18 Lokmat

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून 'अक्षरा' नावने घराघरात पोहचलेली अभिनेत्री हिना खान छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक समजली जाते. हिना एका दिवसाठी तब्बल 80 हजार ते दीड लाख इतकं मानधन आकारते.

जाहिरात
03
News18 Lokmat

'ये है मोहब्बते' मधील इशिता म्हणजेच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीसुद्धा छोट्या पडद्यावरील अतिशय प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तसंच ती सर्वात जास्त मानधन घेण्यासाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. दिव्यांका एका एपिसोड साठी तब्बल 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत मानधन घेते.

जाहिरात
04
News18 Lokmat

अभिनेता राम कपूर हे नाव आता सर्वांच्याच ओळखीचं झालं आहे. राम कपूर एका दिवसासाठी 1 लाख 25 हजार इतके रुपये घेतो.

जाहिरात
05
News18 Lokmat

'द कपिल शर्मा' हा शो प्रत्येक घराघरात बघितला जातो. विनोदाच्या बळावर कपिल शर्मा हे नाव खूपच मोठं झालं आहे. कपिल शर्मा आपल्या एका एपिसोडसाठी तब्बल 50 लाख रुपये इतकं तगडं मानधन घेतो.

जाहिरात
06
News18 Lokmat

टीव्ही आणि बॉलिवूड दोन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवणारा अभिनेता रोनित रॉयसुद्धा मोठ्या मानधनासाठी ओळखला जातो. रोनितसुद्धा एका दिवसासाठी 1 लाख 25 रुपये इतकं मानधन घेतो.

जाहिरात
07
News18 Lokmat

कॉमेडियन सुनील ग्रोवरसुद्धा एक प्रसिद्ध कलाकार आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार सुनील एका दिवसासाठी 10 ते 12 लाख रुपये मानधन घेतो.

जाहिरात
08
News18 Lokmat

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री साक्षी तन्वरचासुद्धा या यादीत समावेश होतो. साक्षीसुद्धा एका दिवसाला 1 लाख 25 हजार इतकं मानधन आकारते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    OMG! छोट्या पडद्यावरील हे कलाकार दिवसाला घेतात इतकं मानधन; आकडा वाचूनच येईल चक्कर

    छोट्या पडदयावरील कलाकार आपल्या अभिनयासाठी जितके प्रसिद्ध आहेत. तितकेच ते आपल्या मानधनासाठीसुद्धा प्रसिद्ध आहेत. हिना खान ते दिव्यांका त्रिपाठी हे कलाकार आपल्या भरमसाठ मानधनामुळे सतत चर्चेत असतात. आज आपण असेच काही कलाकार पाहणार आहोत. जे मोठ्या प्रमाणात मानधन घेतात.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    OMG! छोट्या पडद्यावरील हे कलाकार दिवसाला घेतात इतकं मानधन; आकडा वाचूनच येईल चक्कर

    'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून 'अक्षरा' नावने घराघरात पोहचलेली अभिनेत्री हिना खान छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक समजली जाते. हिना एका दिवसाठी तब्बल 80 हजार ते दीड लाख इतकं मानधन आकारते.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    OMG! छोट्या पडद्यावरील हे कलाकार दिवसाला घेतात इतकं मानधन; आकडा वाचूनच येईल चक्कर

    'ये है मोहब्बते' मधील इशिता म्हणजेच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीसुद्धा छोट्या पडद्यावरील अतिशय प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तसंच ती सर्वात जास्त मानधन घेण्यासाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. दिव्यांका एका एपिसोड साठी तब्बल 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत मानधन घेते.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    OMG! छोट्या पडद्यावरील हे कलाकार दिवसाला घेतात इतकं मानधन; आकडा वाचूनच येईल चक्कर

    अभिनेता राम कपूर हे नाव आता सर्वांच्याच ओळखीचं झालं आहे. राम कपूर एका दिवसासाठी 1 लाख 25 हजार इतके रुपये घेतो.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    OMG! छोट्या पडद्यावरील हे कलाकार दिवसाला घेतात इतकं मानधन; आकडा वाचूनच येईल चक्कर

    'द कपिल शर्मा' हा शो प्रत्येक घराघरात बघितला जातो. विनोदाच्या बळावर कपिल शर्मा हे नाव खूपच मोठं झालं आहे. कपिल शर्मा आपल्या एका एपिसोडसाठी तब्बल 50 लाख रुपये इतकं तगडं मानधन घेतो.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    OMG! छोट्या पडद्यावरील हे कलाकार दिवसाला घेतात इतकं मानधन; आकडा वाचूनच येईल चक्कर

    टीव्ही आणि बॉलिवूड दोन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवणारा अभिनेता रोनित रॉयसुद्धा मोठ्या मानधनासाठी ओळखला जातो. रोनितसुद्धा एका दिवसासाठी 1 लाख 25 रुपये इतकं मानधन घेतो.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    OMG! छोट्या पडद्यावरील हे कलाकार दिवसाला घेतात इतकं मानधन; आकडा वाचूनच येईल चक्कर

    कॉमेडियन सुनील ग्रोवरसुद्धा एक प्रसिद्ध कलाकार आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार सुनील एका दिवसासाठी 10 ते 12 लाख रुपये मानधन घेतो.

    MORE
    GALLERIES

  • 08 08