दाक्षिणात्य स्टाईलिश सुपरस्टार अल्लू अर्जुनचा प्रत्येक लुक चाहत्यांना हटके वाटतो. मात्र त्याच्या छोट्याशा मुलीचा लुकसुद्धा चाहत्यांना इम्प्रेस करून जातो.
या फोटोतील अरहाच्या ड्रेसची खास चर्चा होतं आहे. कारण बेबी पिंक कलरचा हा अगदी साधा सिंपल ड्रेस तब्बल 12 हजारांचा आहे.