जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / मुलीच्या इंटीमेट सीनबद्दल आई श्वेता तिवारीची अशी आहे प्रतिक्रिया

मुलीच्या इंटीमेट सीनबद्दल आई श्वेता तिवारीची अशी आहे प्रतिक्रिया

पलक तिवारी लवकरच रोजी: द सॅफ्रॉन चॅप्टर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

01
News18 Lokmat

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. या दोघी मायलेकी एखाद्या बहिणींप्रमाणेदिसतात. तसेच त्यांच्यात खूपच फ्रेंडली नात आहे. म्हणून पलक आणि श्वेता एकमेकींसोबत सर्वकाही शेयर करत असतात.

जाहिरात
02
News18 Lokmat

पलक तिवारी लवकरच रोजी: द सॅफ्रॉन चॅप्टर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. याच निमित्ताने तिने बॉलिवूडमध्ये इंटीमेट सीन देण्यावर आपल्या आईचं काय मत आहे याबद्दलदेखील मोकळेपणानं सांगितलं आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

पलकनं म्हटलं आहे, 'माझी आई मला कधीचं कंट्रोल नाही करत. तिने मला माझं स्वातंत्र्य दिलं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

माझी आई मला नेहमी सांगते ते तुझं करीयर आहे आणि तुझे निर्णय आहेत. यामध्ये मी काहीही नाही सांगणार.

जाहिरात
05
News18 Lokmat

आणि मला तिची हिचं गोष्ट खूप आवडते तिला माझ्यावर खूप विश्वास आहे. म्हणून तर तिने निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार मला दिला आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

आई मला नेहमी सांगते की हे माझं करियर आहे आणि यातील प्रत्येक निर्णय घेण्या इतकी मी स्मार्ट आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

तसेच पलक पुढे म्हणते, 'ला जेव्हा कोणत्याही बाबतीत अडचण वाटते. किंवा काही संभ्रम असतो मी माझ्या आईकडे जाते आणि ती मला योग्य तो सल्ला देते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    मुलीच्या इंटीमेट सीनबद्दल आई श्वेता तिवारीची अशी आहे प्रतिक्रिया

    छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. या दोघी मायलेकी एखाद्या बहिणींप्रमाणेदिसतात. तसेच त्यांच्यात खूपच फ्रेंडली नात आहे. म्हणून पलक आणि श्वेता एकमेकींसोबत सर्वकाही शेयर करत असतात.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    मुलीच्या इंटीमेट सीनबद्दल आई श्वेता तिवारीची अशी आहे प्रतिक्रिया

    पलक तिवारी लवकरच रोजी: द सॅफ्रॉन चॅप्टर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. याच निमित्ताने तिने बॉलिवूडमध्ये इंटीमेट सीन देण्यावर आपल्या आईचं काय मत आहे याबद्दलदेखील मोकळेपणानं सांगितलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    मुलीच्या इंटीमेट सीनबद्दल आई श्वेता तिवारीची अशी आहे प्रतिक्रिया

    पलकनं म्हटलं आहे, 'माझी आई मला कधीचं कंट्रोल नाही करत. तिने मला माझं स्वातंत्र्य दिलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    मुलीच्या इंटीमेट सीनबद्दल आई श्वेता तिवारीची अशी आहे प्रतिक्रिया

    माझी आई मला नेहमी सांगते ते तुझं करीयर आहे आणि तुझे निर्णय आहेत. यामध्ये मी काहीही नाही सांगणार.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    मुलीच्या इंटीमेट सीनबद्दल आई श्वेता तिवारीची अशी आहे प्रतिक्रिया

    आणि मला तिची हिचं गोष्ट खूप आवडते तिला माझ्यावर खूप विश्वास आहे. म्हणून तर तिने निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार मला दिला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    मुलीच्या इंटीमेट सीनबद्दल आई श्वेता तिवारीची अशी आहे प्रतिक्रिया

    आई मला नेहमी सांगते की हे माझं करियर आहे आणि यातील प्रत्येक निर्णय घेण्या इतकी मी स्मार्ट आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 07