Home /News /entertainment /

‘अरे ही तर संतुरवाली मम्मी’; दिपालीच्या ट्रेडिशनल लूकवर होतोय कौतुकाचा वर्षाव

मराठमोळी अभिनेत्री चाळीशीनंतरही दिसतेय इतकी सुंदर; चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

  दिपाली सय्यद ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (dipali sayyad /instagram)

  चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (dipali sayyad /instagram)

  ऑनलाईन पोस्ट, फोटो, व्हिडीओ, ट्विट्सच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. (dipali sayyad /instagram)

  अलिकडेच तिनं पारंपारिक लूकमधील काही फोटो सोशल मीडयावर शेअर केले होते. (dipali sayyad /instagram)

  हे फोटो पाहून चाहते आवाक् झाले आहेत. तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. (dipali sayyad /instagram)

  दिपालीनं गेल्याच महिन्यात आपला 43 वा वाढदिवस साजरा केला. मात्र चाळीशीनंतरही तिच्या सौंदर्यात बिलकूल फरक पडलेला नाही अशी स्तुती चाहते करत आहे. (dipali sayyad /instagram)

  दिपाली दोन मुलांची आई आहे. ती आपल्या मुलांसोबतचे देखील फोटो सोशल मीडियावर अनेकदा शेअर करताना दिसते. (dipali sayyad /instagram)

  या पार्श्वभूमीवर काही जणांनी ही तर संतुरवाली आई आहे अशी स्तुती तिची केली आहे. (dipali sayyad /instagram)

  तिनं आतापर्यंत ‘काळशेकर आहेत का?’, ‘चष्मेबहाद्दर’, ‘मुंबईचा डबेवाला’, ‘जाऊ तिथं खाऊ’, ‘पैसा पैसा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (dipali sayyad /instagram)

  चित्रपटांसोबतच ती सामाजसेवा देखील करताना दिसते. अलिकडेच तिनं शिवसेनेत देखील प्रवेश केला होता. (dipali sayyad /instagram)

  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Bold photoshoot, Entertainment, Marathi entertainment, Photo viral

  पुढील बातम्या